• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

छायाचित्रकारांनी कॅमेऱ्यातून लोकहिताच्या प्रश्नांवर प्रकाश टाकावा 

Yes News Marathi by Yes News Marathi
August 19, 2021
in इतर घडामोडी
0
छायाचित्रकारांनी कॅमेऱ्यातून लोकहिताच्या प्रश्नांवर प्रकाश टाकावा 
0
SHARES
1
VIEWS

मनपा विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांचे आवाहन
सोलापूर, प्रतिनिधी : मोबाईलमुळे हौशी फोटोग्राफरची संख्या वाढत चालली आहे. यामुळे या क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. छायाचित्रकारांनी आपली ताकद व प्रतिमा जपतानाच छायाचित्रकारानी आपल्या कॅमेऱ्यातून लोकहिताच्या प्रश्नावर प्रकाश टाकावा अशी आवाहन महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी केले.      गुरुवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त श्रमिक पत्रकार संघात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध दैनिकातील, वृत्तवाहिन्यतील छायाचित्रकारांचा यथोचित सत्कार यावेळी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता अमोल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.     यावेळी पत्रकार संघाचे सागर सुरवसे, संतोष शिरसाठ, समाधान वाघमोडे, कृष्णकांत चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार सागर सुरवसे यांनी केले तर सूत्रसंचालन विजयकुमार राजापुरे यांनी केले, आभार खजिनदार संतोष शिरसाठ यांनी मानले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात ज्येष्ठ फोटोग्राफर कृष्णकांत चव्हाण यांनी मनोगत केले.
     या छायाचित्रकारांचा झाला सन्मान
मिलिंद राऊळ, यशवंत सादुल, संदीप वाडेकर, नितीन कटके, केवल तिवारी, आप्पा बनसोडे, प्रमोद हिप्परगी, मनोज हुलसुरे, आयुब कागदी, विक्रांत कालेकर, विनोद हुमनाबादकर, विजय आवटे, रवी पवार, दिनेश शिंदे, आदित्य केंगार, संतोष धोत्रे, अनिल कांबळे, नागेश खराडे ,वसीम आतर, जगन वाघमारे, रोहित थळवे, आकाश कुरापाटी, तोसिफ शेख, यासीन शेख, खलील शहानुरकर, चंदन बोल्लू, रोहन श्रीराम, रजाक शेख,नागेश खराडे, दिनेश शिंदे, विजय कालेकर, यश वाघमोडे, दिनेश तावस्कर,यासिन शेख, अकबर बागवान, रवी काकडे आदींचा सत्कार करण्यात आला.

Previous Post

नंदाल ज्वेलर्स मधून सहा लाखांचे दागिने चोरले…

Next Post

माजी उपमहापौरांच्या विधवा पत्नीला पोटगी

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
माजी उपमहापौरांच्या विधवा पत्नीला पोटगी

माजी उपमहापौरांच्या विधवा पत्नीला पोटगी

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026