• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Yes News Marathi by Yes News Marathi
August 18, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : 15 ऑगस्ट 2021 रोजी संपुर्ण देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना मात्र सोलापूरचा अवघ्या सात वर्षाचा असलेला सोलापूरचा एक गिर्यारोहक कुशाग्र वागज हा एक भलतेच स्वप्नं उराशी बाळगून मॉस्को रशिया येथे पोहचला.

15 ऑगस्ट रोजी रशिया येथील माऊंट एलब्रेस शिखर सर करून तिथे सर्वांत लांब असा भारताचा ध्वज आणि त्याबरोबर अखंड हिंदुस्थानाचे प्रतिक म्हणुन छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज फडकवायचा असा निर्धार करून चि. कुशाग्र हर्षद वागज हा एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या टीम समवेत दि.8 ऑगस्ट रोजी रशिया येथे रवाना झाला. तब्बल जवळपास 18 हजार फूट उंचीवर असलेला माऊंट एलब्रेस इथे त्यादिवशी उणे 25 तापमान तसेच अत्यंत जोरदार अशी बर्फवृष्टी झाली त्यामुळे ही मोहीम काही तासांसाठी पुढे गेली.परंतु भारतीय प्रमाण वेळेनुसार 17 ऑगस्ट सकाळी 10.30 वाजता ही मोहीम अखेरीस पूर्ण झाली. इतक्या कठीण प्रसंगातही सात वर्षाचा कान्हा म्हणजेच कुशाग्र डगमगला नाही.प्रचंड इच्छाशक्ती, कणखर आत्मविश्वास या बळावर कुशाग्रने सलग नऊ तासांची चढाई करून अखेरीस शिखर गाठलेच.

आणखी एक विशेष बाब म्हणजे, माउंट एलब्रेस हे शिखर सर करणारा चि. कुशाग्र वागज हा जगातला सर्वात लहान गिर्यारोहक ठरला आहे.या मोहिमेत अनेक जागतिक विश्वविक्रम नोंदवले गेले आहेत.

या मोहिमेची पूर्वतयारी म्हणुन गेले दीड वर्ष कुशाग्रने शारीरिक तसेच मानसिक स्तरावर प्रचंड कष्ट घेतले. यासाठी मार्गदर्शक म्हणुन कुशाग्रचे वडील जे त्याच्या सोबत मोहिमेत होते डॉ. हर्षद वागज त्याच बरोबर या सर्व मानसिक तयारीत ज्यांचा सर्वात मोठा वाटा होता अशा कुशाग्रच्या आई म्हणजेच डॉ. आशा वागज. शिवाय एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Previous Post

प्रत्येक जिल्ह्यात लिंगायत धर्मपीठाची स्थापना करणार : जगद्गुरु चन्नबसवानंद महास्वामीजी

Next Post

मंगळवेढा तालुक्यात ग्रामविकासाचे आदर्श प्रकल्प

Related Posts

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन
मुख्य बातमी

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन

August 3, 2026
पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे
मुख्य बातमी

पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे

August 3, 2026
देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!
मुख्य बातमी

देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

August 3, 2026
आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती
Blog

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती

August 2, 2026
पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!
मुख्य बातमी

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

August 1, 2026
जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

July 31, 2026
Next Post
मंगळवेढा तालुक्यात ग्रामविकासाचे आदर्श प्रकल्प

मंगळवेढा तालुक्यात ग्रामविकासाचे आदर्श प्रकल्प

ताज्या बातम्या

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

August 3, 2026
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026