• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अंगणवाडी सेविका 1 लाख मोबाईल सरकारला परत करणार

Yes News Marathi by Yes News Marathi
August 18, 2021
in मुख्य बातमी
0
अंगणवाडी सेविका 1 लाख मोबाईल सरकारला परत करणार
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : कोरोना संकटाच्या काळात आपल्या जिवाची बाजी लावून गावागावात जनजागृतीचं काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी आता एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका एक लाख सरकारी मोबाईल शासनाला परत करणार आहेत. पोषण आहार कार्यक्रमा अंतर्गत 2019 मध्ये अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले होते. या मोबाईल्सचा कालावधी 2021 मध्ये संपला आहे. अशावेळी 2 जीबी रॅमचा मोबाईल दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांकडून वसूल केला जातोय.

अंगणवाडी सेविकांना हे मोबाईल 2019 मध्ये पोषण आहार कार्यक्रमा अंतर्गत देण्यात आले होते. मोबाईलमध्ये लाभार्थी यादी, वजन, हजेरी, उंची, स्तनदा माता, गर्भवती महिलाांची माहिती, पोषण आहाराचे वाटप, इत्यादी माहिती नोंद केली जात होती. मात्र, आता या मोबाईलचा कालावधी संपला आहे. अशावेळी मोबाईल दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांकडून वसूल केला जात आहे. तर 3 हजार पेक्षा जास्त मोबाईलवर इंटरनेटही व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने हा निर्णय घेतला आहे.

Previous Post

भारतात सापडल्या Covishield च्या बनावट लसी

Next Post

पूरग्रस्त 6 जिल्ह्यातील दुकानदारांना 50 हजारांची मदत, आता अल्प दराने कर्ज

Related Posts

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन
मुख्य बातमी

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन

August 3, 2026
पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे
मुख्य बातमी

पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे

August 3, 2026
देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!
मुख्य बातमी

देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

August 3, 2026
आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती
Blog

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती

August 2, 2026
पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!
मुख्य बातमी

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

August 1, 2026
जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

July 31, 2026
Next Post
पूरग्रस्त 6 जिल्ह्यातील दुकानदारांना 50 हजारांची मदत, आता अल्प दराने कर्ज

पूरग्रस्त 6 जिल्ह्यातील दुकानदारांना 50 हजारांची मदत, आता अल्प दराने कर्ज

ताज्या बातम्या

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन

August 3, 2026
पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे

पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे

August 3, 2026
देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

August 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026