• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अधिकारी, व्यापाऱ्यांमधील बैठकीत गोंधळ; व्यापारी आंदोलनावर ठाम

Yes News Marathi by Yes News Marathi
August 16, 2021
in इतर घडामोडी
0
अधिकारी, व्यापाऱ्यांमधील बैठकीत गोंधळ; व्यापारी आंदोलनावर ठाम
0
SHARES
0
VIEWS
 पंढरपूर -  संचारबंदीला  पंढरपूर व्यापारी महासंघाकडून तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी व व्यापाऱ्यांमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत अधिकारी व व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. अप्पर जिल्हाधिकारी संजय जाधव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे बैठक निष्फळ ठरली. पंढरपुरातील व्यापाऱ्यांच्या भावना जिल्हाधिकारी शंभरकर यांच्यासमोर मांडणार असल्याचे व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले.

    कोरोना साखळी तोडण्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यात जिल्हा प्रशासनाकडून 13 ऑगस्टपासून संचारबंदी लागू केली आहे. कोरोनामुळे पंढरपुरातील व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती मंदावली आहे. त्यातून आता पंढरपुरात होणाऱ्या संचारबंदीला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रेटही कमी आहे. त्यामुळे प्रशासनाने संचारबंदीबाबत फेरविचार करावा. अन्यथा 13 ऑगस्टपासून दुकाने उघडण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला. मात्र, अधिकारी व व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे . प्रतिक्रिया देताना अप्पर जिल्हाधिकारी आणि व्यापारी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, या चर्चेमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. अप्पर जिल्हाधिकारी व व्यापारी प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीबाबत योग्य ती भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. व्यापाऱ्यांच्या भावना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी सांगितले. याबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन जाधव यांनी दिले आहे.
Previous Post

सोलापूर विभागातील 3 हजार 900 एसटी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनाची प्रतीक्षा

Next Post

कार्यकर्त्यांच्या अंगार-भंगार घोषणामुळे पंकजा मुंडे संतापल्या

Related Posts

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
इतर घडामोडी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
Next Post
कार्यकर्त्यांच्या अंगार-भंगार घोषणामुळे पंकजा मुंडे  संतापल्या

कार्यकर्त्यांच्या अंगार-भंगार घोषणामुळे पंकजा मुंडे संतापल्या

ताज्या बातम्या

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026