• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विश्वस्तरीय राष्ट्रीय काव्यस्पर्धा

Yes News Marathi by Yes News Marathi
August 14, 2021
in इतर घडामोडी
0
विश्वस्तरीय राष्ट्रीय काव्यस्पर्धा
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : भारत भूमीला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांचे स्मरण राहावे आणि महान भारत भूमीचे स्वातंत्र्य अबाधित, सुव्यवस्थित, स्वच्छ, आरोग्यदायी ठेऊन  एक आदर्श भारत बनावा. यासाठी राष्ट्रीय स्वातंत्र्यता  एकता, समता, बंधुता अखंडता इ. महत्त्वाच्या मुल्यान्वये .राष्ट्रीय अस्मितेची जपणूक करून देशविदेशातील प्रत्येक भारतीयांच्यामध्ये राष्ट्राभिमान रुजविण्यासाठी साहित्याने पुढे आले पाहिजे. या उद्देशाने ९ व १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय विषयावर काव्य स्पर्धेचे आयोजन:
सुवर्णधन मराठी ज्ञानोपासक प्रतिष्ठान व माऊली महाविद्यालय वडाळा येथील मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करीत आहे  .तरी या स्पर्धेत युवा स्पर्धकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे .

स्पधेऀचे नियम व अटी पुढीलप्रमाणे ;.

१)या स्पर्धेमधील कविता फक्त, राष्ट्रीय कविता या काव्य   प्रकारातीलच असावी आणि ती स्वरचित असावी.

२) कवितेचे शीर्षक, कविता, कवीचे पुर्ण नाव, पत्ता, ईमेल, भ्रमणध्वनी, लिहावा.

३) लेखन युनिकोडमध्ये /मोबाईलवर टाईप करुन maulimarathi @gmail.com या ईमेलवर पाठवावी. यथावकाश त्यांना प्रकाशित केलं जाईल.

४) कुणाच्याही भावना दुखावतील असे आक्षेपार्ह लेखन टाळावे.

५) कविता पाठविण्याची अंतिम मुदत ५ सप्टेंबर २०२१ आहे स्पर्धेचा अंतिम निर्णय परीक्षकांचा राहील.

६) विजेत्यांना बक्षीस वितरणाची व्यवस्था व तारीख कोरोना परिस्थिती नुसार कळविण्यात येईल
विजेत्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल

कार्याध्यक्ष
डॉ.सौ.सुवर्णा धनंजय चव्हाण-गुंड
सुवर्णधन मराठी ज्ञानोपासक प्रतिष्ठान
विश्वस्तरीय राष्ट्रीय काव्य स्पर्धा २०२१
भ्रमणध्वनी-९८२२१३३३२६

Previous Post

पाढे पाठांतर स्पर्धेत सोलापूर च्या मुलीने मिळविला राज्यात प्रथम क्रमांक

Next Post

गडकरींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून व्यक्त केला संताप

Related Posts

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात
इतर घडामोडी

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

November 14, 2026
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!
इतर घडामोडी

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!

November 14, 2026
आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव
इतर घडामोडी

आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव

November 13, 2026
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी
इतर घडामोडी

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी

November 13, 2026
Next Post
गडकरींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून व्यक्त केला संताप

गडकरींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून व्यक्त केला संताप

ताज्या बातम्या

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
आ. कल्याणशेट्टी,आ.राऊत यांच्यासह 10 बिनविरोध, नऊ जागांसाठी 22 जण रिंगणात

आ. कल्याणशेट्टी,आ.राऊत यांच्यासह 10 बिनविरोध, नऊ जागांसाठी 22 जण रिंगणात

November 17, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

November 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026