• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा : सीईओ

Yes News Marathi by Yes News Marathi
August 4, 2021
in इतर घडामोडी
0
नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा : सीईओ
0
SHARES
1
VIEWS

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यकारी समिती बैठकीत सीईओ स्वामी यांच्या सुचना…

येस न्युज मराठी नेटवर्क । आज जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात राष्ट्रीय आरोग्य अभियान (ग्रामीण) च्या कार्यकारी समितीची बैठक सीईओ स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सीईओ स्वामी यांनी पुढील सुचेना दिल्या. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत नादुरुस्त रुग्णवाहिका तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात जेणेकरून नागरिकांना तत्पर आणि चांगली आरोग्य सेवा मिळेल.

प्रत्येक वर्षी आषाढी वारी मध्ये आरोग्य दूत या संकल्पने अंतर्गत मोटर सायकलची रूग्णवाहिका कार्यान्वित केली जाते. त्याच धर्तीवर नोन कोविड रुग्णांसाठी आरोग्य दूत सुविधा कार्यान्वित केली जावी. रुग्णवाहिका दुरुस्तीचा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास तात्काळ पाठवून द्यावा. रुग्णवाहिकेची सेवा देताना रिस्पॉन्स टाईम कमी व्हावा यादृष्टीने प्रयत्न करावे. कोविड-19 संदर्भात उपाययोजने अंतर्गत उपक्रमांची सविस्तर माहिती अथवा प्रशिक्षण गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना देण्यात यावे जेणेकरून उपक्रमांची परिणामकारकता वाढेल.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जी 34 पदे आहेत ती पदे भरण्यासंदर्भात तसेच वाहन भाडेतत्त्वावर घेण्यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव तयार करून शासनास सादर करावा. बालकांच्या आरोग्य तपासणीचा वेग वाढविण्यात यावा. SAM व MAM अंतर्गत मोडणाऱ्या बालकांचे सर्वेक्षणास गती देण्यात यावी. जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये कोविडची रुग्ण संख्या जास्त आहे अशा तालुक्यांमध्ये कोविड सेवेत अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी नेमण्यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास तात्काळ सादर करा. कोविड रुग्ण संख्या जास्त असलेल्या तालुक्यांमध्ये कडक निर्बंध लावण्याबाबत मा. जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव सादर करावा. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या शाळांसह खाजगी शाळांमधील 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू करा.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. इरफान सय्यद, जिल्हा आयुष अधिकारी डॉ विलास सरवदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.दळवी, जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमतील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

मराठा आरक्षण : १०२ व्या घटनादुरुस्ती विधेयकात बदलांना केंद्राची मंजुरी

Next Post

चासकमान धरणावरून भीमा नदीपात्रात १२९५ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
चासकमान धरणावरून भीमा नदीपात्रात १२९५ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

चासकमान धरणावरून भीमा नदीपात्रात १२९५ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026