• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

गोडाऊन मधून ७८ हजारांची रोख रक्कम लंपास ; तिघा अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल

by Yes News Marathi
July 29, 2021
in इतर घडामोडी
0
गोडाऊन मधून ७८ हजारांची रोख रक्कम लंपास ; तिघा अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : व्यापाराच्या गोडाऊन मधून अज्ञात चोरट्यांनी ७८ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना दि.२५ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास अवंती नगर जुना पुना नाका मुरारजी पेठ सोलापूर येथे घडली.याप्रकरणी राहुल मोहनलाल पुरवत (वय-४९,रा.आळळे नगर,स्पर्श हॉस्पिटल जवळ, जुना पुणे नाका सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.यांच्या फिर्यादीवरून तीन अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,फिर्यादी राहुल यांचे स्वतःचे वैष्णवी एंटरप्राइजेस फार्म असून फार्मचे गोडाऊन अवंती नगर येथे आहे.दि.२६ जुलै रोजी फिर्यादी व फिर्यादीचे मॅनेजर असे गोडाउन मध्ये आले.त्यावेळी त्यांना मुख्य सेफ्टी लोखंडी दरवाजे व त्यामागे असलेल्या लाकडी दरवाजाचे कोयंडा दिसला.आत जाऊन पाहिले असता टेबलवरील व कपाटातील कागदपत्रे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.त्यानंतर कार्यालयासमोरील हरिभाई चौगुले यांच्या राहत्या घराच्या दर्शनी भागात सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने त्या सीसीटीव्ही कॅमेरे मधील फुटेज पाहिले असता कोणीतरी तीन अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाचा दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश करून रोख रक्कम चोरून नेल्याचे दिसून आले.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक डोके हे करीत आहे.

Previous Post

३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी ०७ वर्षे सक्त मजुरी

Next Post

उघड्या डीपीच्या विजेचा शॉक लागून बालिकेचा मृत्यू

Next Post
उघड्या डीपीच्या विजेचा शॉक लागून बालिकेचा मृत्यू

उघड्या डीपीच्या विजेचा शॉक लागून बालिकेचा मृत्यू

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group