• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी ०७ वर्षे सक्त मजुरी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 29, 2021
in इतर घडामोडी
0
३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी ०७ वर्षे सक्त मजुरी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अक्या उर्फ आकाश सिध्दराम शिंदे, (वय- २१) याला न्यायालयासमोर उभे केले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश यु.एल.जोशी यांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत हकीकत अशी की,दि.०५ मे २०१७ रोजी दुपारच्या सुमारास यातील फिर्यादी ही घरामध्ये जेवण करत होती व त्यावेळी तिची अल्पवयीन नात पिडीता ही बाहेर खेळत होती.त्यावेळी तिच्या शेजारणीच्या मुलीने फिर्यादीला सांगितले की,आरोपी हा पिडीतेबरोबर काहीतरी करीत आहेत त्यावेळी फिर्यादी ही शेजारच्या घराकडे गेली असता त्या घराचे दार आतून बंद तेव्हा फिर्यादीने दाराच्या फटीतून पाहीले असता आरोपी हा स्वतःचे व पिडीतेचे कपडे काढून अत्याचार करत असतानाचे पाहून फिर्यादी ही जोरात ओरडली असता त्याने दार उघडले.त्यावेळी पिडीता ही घाबरलेली होती.त्यावेळी फिर्यादीने या संदर्भात पिडीतल्या विचारले असता, तिने सांगितले की आरोपी हा तिला पैशे देतो असे म्हणून गोड बोलून घेवून जावून कपडे काढले होते असे सांगितले.त्यानंतर फिर्यादीने आरोपीला पोलीस स्टेशनला घेवून आली व त्यानंतर तिने फिर्याद दिली. त्यावरुन आरोपी विरुद्ध मा कलम ३७६ व लँगीक आपराधापासून बालकाचे संरक्षण कागदा २०१२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.त्यानंतर यातील तपासिक अमलदार यांनी तपास करून आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.या प्रकरणात सरकारतर्फे एकूण ०७ साक्षीदार तपासले असून यामध्ये फिर्यादी पिडीता व तपासी अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली.तसेच फिर्यादीची शेजारीण ही फितुर झालेली असतानाही मा.न्यायालयाने त्यांच्यापुढे आलेल्या पुराव्यावरुन आरोपीला दोषी धरुन शिक्षा ठोठावली.सरकारी वकिल अॅड. शैलजा क्यातम यांनी युक्तीवाद करताना हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, आरोपीला पिडीता ही लहान आहे हे माहित असतानाही त्याने अशा प्रकारचे विघातक कृत्य केलेले आहे असे मा.न्यायालयास सांगितले.न्यायालयाने सरकार पक्षाचा पुरावा व युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीला भादवि कलम ३७६ सह ५११ आणि लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण कागदा २०१२ चे कलम ४ सह १८ अन्वये दोषी धरुन लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण कागदा २०१२ चे कलम ४ सह १८ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा १०,०००/- दंड व दंड न भरल्यास १ महिना सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली.यात सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी वकिल अॅड. शैलजा क्यातम आणि अॅड. माधुरी देशपांडे यांनी काम पाहिले, तर आरोपी तर्फे अॅड.संतोष बाराचरे यांनी काम पाहिले. तसेच सदर प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणून पो.कॉ. १४८२ एम.जी. कोणे यांनी मदत केली.

Previous Post

कांद्याच्या रक्कमेवरून लाथाबुक्क्यांनी मारहाण ; चौघांवर गुन्हा

Next Post

गोडाऊन मधून ७८ हजारांची रोख रक्कम लंपास ; तिघा अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
गोडाऊन मधून ७८ हजारांची रोख रक्कम लंपास ; तिघा अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल

गोडाऊन मधून ७८ हजारांची रोख रक्कम लंपास ; तिघा अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026