• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूर अग्निशामक दल रवाना

Yes News Marathi by Yes News Marathi
July 29, 2021
in इतर घडामोडी
0
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूर अग्निशामक दल रवाना
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या अग्निशामक दलाची सेवा केवळ शहरापुरतीच मर्यादित नसून प्रसंगी मागणीनुसार राज्यभरातील विविध जिल्ह्यांत आतापर्यंत सेवा देण्यात आली आहे. किल्लारी भूकंप, नांदेडमधील गुरुदागद्दी, नाशिकमध्ये भरलेल्या कुंभमेळ्यातही या दलाने आपली सेवा बजावली आहे. अतिवृष्टीमुळे सांगली ,कोल्हापूर जिल्ह्यात सध्या नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीला शासन, प्रशासन तर धावून जात आहेच, शिवाय सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून देखील अनेक संघटना आपापल्या परीने खारीचा वाटा उचलत आहेत. मंगळवारी सांगली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूर महापालिकेच्या वतीने सफाई – अग्निशमन कर्मचाऱ्यांचे पथक रवाना करण्यात आले.
सोलापूरच्या अग्निशामक दलाची सेवा तत्पर आहे. केवळ आग विझविण्यासाठीच नव्हे अन्य आपत्तीप्रसंगी देखील हे दल आपली सेवा देते. किल्लारीच्या भूकंपावेळी या दलाच्या तीन गाड्या पाठविण्यात आल्या होत्या. उस्मानाबाद- लातूर येथे लागलेली मोठी आग विझविण्यासाठी तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी या दलाने गाड्या पाठविल्या होत्या. राज्यात एखादा मोठा कार्यक्रम, मेळावा, संमेलन आदी ठिकाणी संभाव्य आपत्तीची शक्‍यता गृहीत धरून पूर्वखबरदारीची यंत्रणा प्रशासनाकडून ठेवण्यात येते. यासंदर्भात शासनाकडून अग्निशामक सेवा देण्यासाठी मागणी करण्यात होते. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत यासंदर्भातील पत्र आल्यावर महापालिकेच्या अग्निशामक दलाकडून सेवा दिली जाते.2007 मध्ये नांदेडमध्ये शीख बांधवांच्या गुरुदागद्दीचा कार्यक्रम तर 2012 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा झाला. या दोन्ही ठिकाणी सोलापूरच्या अग्निशमन दलाने आगीचे बंब पाठविले होते. केवळ राज्यातच नव्हे परराज्यात देखील या दलाने सेवा दिली आहे. विजयपूर येथे आगीची मोठी दुर्घटना घडली होती. तेव्हाही सोलापूरहून अग्निशामक दलाची गाडी पाठविण्यात आली होती.

सोलापूर शहरासाठी महापालिकेच्या अग्निशामक दलाची सेवा सुसज्ज आहे. आग विझविण्याबरोबरच अन्य आपत्ती संदर्भातही या दलाकडून केवळ शहरच नव्हे तर परजिल्ह्यातही मागणीनुसार सेवा दिली जाते.

  • केदार आवटे, अधीक्षक, महापालिका अग्निशामक दल, सोलापूर
Previous Post

पूरग्रस्तांच्या खात्यावर शुक्रवारपासून 10 हजार रुपये जमा होणार

Next Post

हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा

Related Posts

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

June 28, 2026
पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे
इतर घडामोडी

पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे

June 28, 2026
शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
Next Post
हवामान विभागाने  दिला अतिवृष्टीचा इशारा

हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026