• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठातील एमबीए विभागाच्या नवीन दुसऱ्या तुकडीला एआयसीटीईची मान्यता

Yes News Marathi by Yes News Marathi
July 19, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर विद्यापीठातील एमबीए विभागाच्या नवीन दुसऱ्या तुकडीला एआयसीटीईची मान्यता
0
SHARES
1
VIEWS

60 वरून 120 इतकी झाली प्रवेश क्षमता: कुलगुरू

सोलापूर, दि.19- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील एमबीए विभागाच्या नवीन दुसऱ्या तुकडीला नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांच्याकडून मान्यता मिळाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. आता विद्यापीठातील एमबीए विभागात विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता 60 वरून 120 इतकी झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

विद्यापीठात वाणिज्य व व्यवस्थापन संकुल अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून एमबीए अभ्यासक्रमाची नव्याने सुरुवात करण्यात आली असून यास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद आहे. सोलापूर जिल्हा व परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व्यवसायिक शिक्षण अल्प शुल्कामध्ये घेण्याची संधी यामुळे प्राप्त झाली आहे. विविध विद्यार्थी उपयोगी उपक्रम राबवल्यामुळे अल्पावधीतच या संकुलाचा नावलौकिक वाढला आहे. त्यामुळे सोलापुरातीलच नव्हे तर उस्मानाबाद, अमरावती, बीड, लातूर, नांदेड अशा इतर जिल्ह्यातून विद्यार्थी विद्यापीठात प्रवेश घेऊ लागले आहेत. विद्यापीठात एमबीएसाठी एकूण 60 विद्यार्थ्यांची एक तुकडी होती. येथे गुणवत्तायादीनुसार प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत होती. त्यामुळे विद्यापीठात प्रवेश क्षमता वाढवावी, अशी विद्यार्थ्यांकडून मागणी होत होती. यामुळे 60 विद्यार्थ्यांची वाढीव तुकडीची मागणी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थी हित लक्षात घेऊन सोलापूर विद्यापीठास 60 प्रवेश क्षमतेची वाढीव तुकडी मंजूर करण्यात आली आहे. यामुळे विद्यापीठातील एमबीए प्रवेश क्षमता 120 इतकी झाली आहे. याचा सोलापूर व परिसरातील एमबीए चे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी दिली.

सीईटी परीक्षेसाठी 22 जुलैपर्यंत अर्जाची मुदत
तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2021- 22 साठी एमबीए प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली MHCET परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 जुलै 2021 पर्यंत आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसंदर्भात किंवा त्यांना एमबीए अभ्यासक्रमाबाबत माहिती हवी असल्यास त्यांनी डॉ. अमोल गजधाने (9403479410) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

अकोलेकाटी गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

Next Post

मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना

Related Posts

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
Next Post
मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना

मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026