• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पियुष गोयल यांची राज्यसभा सभागृह नेतेपदी नियुक्ती

Yes News Marathi by Yes News Marathi
July 14, 2021
in इतर घडामोडी
0
पियुष गोयल यांची राज्यसभा सभागृह नेतेपदी नियुक्ती
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना बढती देण्यात आली आहे. त्यांची राज्यसभा सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या जागी त्यांची वर्णी लागली आहे. थावरचंद गहलोत यांची कर्नाटक राज्यपालपदी नियुक्ती केल्यानंतर ही जागा रिक्त होती.

नुकताच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आला असून अनेकांची खाती बदलण्यात आली आहेत. आता पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य मंत्रिपद आहे. तसेच खाद्य आणि आपूर्ती मंत्रालयाची जबाबदारी देखील आहे. त्याचबरोबर टेक्स्टाइल मंत्रालयाचा प्रभार देखील देण्यात आला आहे. १९ जुलैपासून संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे. त्यापूर्वी त्यांच्या खांद्यावर सभागृह नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.मोदी सरकारमध्ये यापूर्वी राज्यसभेचे सभागृह नेतेपद अरुण जेटली यांच्याकडे होते . त्यांचे निधन झाल्यानंतर ही जबाबदारी थावरचंद गहलोत यांच्याकडे आली. आता या पदावर पियुष गोयल यांची वर्णी लागली आहे. पियुष गोयल २०१० पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. मोदी सरकार संसदेच्या पटलावर ३० विधेयके मांडण्याच्या तयारीत आहे. यात १७ विधेयके नविन तर अन्य विधेयकात सुधारणेबाबत सूचना असणार आहे. दुसरीकडे काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्या जागेवर राहुल गांधी यांची नियुक्ती लोकसभा नेतेपदी करण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनात काँग्रेस कोरोना संकट, लसीकरण, इंधन दरवाढ, महागाई, बेरोजगारी, राफेल या सारख्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरणार आहे.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात नव्याने ५१६ व्यक्तींना कोरोना

Next Post

राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा ठाकरे सरकारचा डाव – श्रीकांत देशमुख

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा ठाकरे सरकारचा डाव – श्रीकांत देशमुख

राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा ठाकरे सरकारचा डाव - श्रीकांत देशमुख

ताज्या बातम्या

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

May 13, 2026
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026