• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

येस न्यूज मराठीच्या सायकल विशेषांकाचे प्रकाशन…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 25, 2021
in मुख्य बातमी
0
येस न्यूज मराठीच्या सायकल विशेषांकाचे प्रकाशन…
0
SHARES
0
VIEWS

पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी लवकरात लवकर दुहेरी पाईपलाईनचे काम पूर्ण करणार : पालकमंत्री

सोलापूर : सोलापूरकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लवकरात लवकर दुहेरी पाईपलाईनचे काम पूर्ण करणार असल्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. ‘एस न्यूज मराठी’ च्या तिसऱ्या वर्धापन दिन सोहळ्यात सायकल विशेषांकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , उद्योजक गिरीश दर्बी उपस्थित होते. सायकल विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यास विरोधी पक्षनेता अमोल बापू शिंदे, किसन जाधव , चेतन नरोटे, धनगर समाजाचे नेते केशव माने, मनीषा माने, काँग्रेसच्या हेमा चिंचोळकर, आदी उपस्थित होते. कोरोना काळात आपण स्वतः आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शासकीय रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

एस न्युज मराठीतर्फे पालकमंत्री दत्तामामा भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि उद्योजक गिरीश दर्बी यांचा स्मृतिचिन्ह आणि झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. एस न्यूज मराठी चैनल प्रमुख शिवाजी सुरवसे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी चैनलच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिवारे हिने केले. शिवानंद जाधव यांनी आभार मानले.

Previous Post

देशात सलग तिसऱ्या दिवशी आढळले ५० हजारापेक्षा अधिक रुग्ण

Next Post

Yes News Marathi : वर्धापन दिन : पालकमंत्री ,जिल्हाधिकारी, महापौर, सीईओ, नगरसेवक आदींची हजेरी

Related Posts

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
Next Post
Yes News Marathi : वर्धापन दिन : पालकमंत्री ,जिल्हाधिकारी, महापौर, सीईओ, नगरसेवक आदींची हजेरी

Yes News Marathi : वर्धापन दिन : पालकमंत्री ,जिल्हाधिकारी, महापौर, सीईओ, नगरसेवक आदींची हजेरी

ताज्या बातम्या

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026