• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

४ जुलैला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामध्ये सर्व नगरसेवकांसह सहभागी होणार – सभागृह नेते शिवानंद पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
June 22, 2021
in इतर घडामोडी
0
४ जुलैला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामध्ये सर्व नगरसेवकांसह सहभागी होणार – सभागृह नेते शिवानंद पाटील
0
SHARES
0
VIEWS

सोलापुर – रविवार दि. ०४ जुलै रोजी सकाळी ११.०० वा. छत्रपती संभाजी महाराज चौक सोलापूर ते जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर असा मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. या आंदोलनामध्ये मराठा क्रांती मोर्चात आपण सहभागी व्हावे असे निमंत्रण पत्र मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने समनव्य समितीने आज सभागृह नेते यांना दिले. यावेळी राम जाधव, किरण पवार, सोमनाथ राऊत, सागर धावणे, गिरीश बतुल आदीजन उपस्थित होते. ४ जुलैला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामध्ये सर्व नगरसेवक आणि प्रभागातील नागरिकांसह सहभागी होऊ असे आश्वासन सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी दिले आहे.

४ जुलैला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामध्ये लागणाऱ्या सोयी सुविधा महापालिकेकडून करण्यात याव्यात अशी मागणी समनव्यक राम जाधव आणि किरण पवार यांनी केली.

निमंत्रण पत्र – मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आले होते. या मुकमोर्चात सर्व जाती धर्मातील लोक सहभागी झाले होते. मराठा क्रांती मोर्चाची दखल घेऊन मागील राज्य सरकारने मध्ये आरक्षण जाहीर केले होते . हे आरक्षण शैक्षणिक व नोकरीमध्ये १२ % व १३ % मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केले. परंतु सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले नाही, त्यामुळे मराठा समाजातील युवकांचे शैक्षणिक व नोकरीतील भवितव्य अडचणीत आले आहे. त्या दरम्यान मागील सरकारने जाहीर केलेल्या समांतर योजना देखील बंद पडल्या आहेत. तेंव्हा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा जागृती निर्माण करण्याकरिता सोलापूर जिल्हा शहर व ग्रामीण भागातून रविवार दि . ०४ जुलै रोजी सकाळी ११.०० वा. छत्रपती संभाजी महाराज चौक सोलापूर ते जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर असा मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. रविवार सोलापूर शहर व ग्रामीण भागातून निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात आपण सहभागी व्हावे असे निमंत्रण पत्र मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सभागृह नेते यांना देण्यात आले.

Previous Post

शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

Next Post

मेहेंदी चित्रकलेतून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
मेहेंदी चित्रकलेतून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द

मेहेंदी चित्रकलेतून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द

ताज्या बातम्या

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

May 13, 2026
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026