• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, June 18, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत ९३ हजारांचा दंड

by Yes News Marathi
June 18, 2021
in इतर घडामोडी
0
कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत ९३ हजारांचा दंड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पोलीस आयुक्तालयाने १७ जून रोजी केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये सोलापूर शहरात ९३ हजार रुपये दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या ८४ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ४२ हजार रुपये दंड करण्यात आला. शहर वाहतूक शाखेने१८९ नागरिकांवर कारवाई करून ई -चलनाद्वारे ४९ हजार ९०० रुपये दंड वसूल केला. त्याचप्रमाणे शहर वाहतूक शाखेने विना मास्क फिरणाऱ्या ३ व्यक्तींवर कारवाई करून १५०० रुपये दंड वसूल केला आहे.

Previous Post

बायको सोडून गेल्याने गोंधळ

Next Post

मान्सुनमध्ये पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्याची दक्षता घ्यावी – मुख्य कार्यकारी अधिकारी

Next Post
मान्सुनमध्ये पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्याची दक्षता घ्यावी – मुख्य कार्यकारी अधिकारी

मान्सुनमध्ये पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्याची दक्षता घ्यावी - मुख्य कार्यकारी अधिकारी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group