• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भूजल या विषयावर जनजागृती मोहिम – संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी

Yes News Marathi by Yes News Marathi
June 17, 2021
in इतर घडामोडी
0
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भूजल या विषयावर जनजागृती मोहिम – संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या येत्या १६ जुलै २०२१ रोजीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त जिल्ह्यात भूजल या विषयावर जनजागृती मोहिम केली जाणार असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.

याबाबत संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले , येत्या १६ जुलै रोजी राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेस ५० वर्षे पूर्ण होत आहे.आज सर्वत्र भूजलामधून भरमसाठपणे पाण्याचा उपसा केला जात आहे पण दुर्दैवाने पावसाळ्यात पडणारे पाणी जमिनीत मुरवण्याची मानसिकता ही फारशी दिसत नाही.यासाठी आज समाजात सर्व स्तरावर जलसाक्षरता होणेही अत्यंत महत्त्वाची आहे.म्हणूनच भूजल विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यातील शासकीय अधिकारी , कर्मचारी , विद्यार्थी व ग्रामपंचायतचे पदाधिकारी , सदस्य , ग्रामस्थ यांना भूजलविषयी वेबिनार ,युट्युब या अॉनलाईनच्या माध्यमातून माहिती देऊन जनजागृती केली जाणार आहे.

या अंतर्गतच भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरूवार १७ जुन २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता युट्युबच्या माध्यमातून वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.या वेबिनारमध्ये दयानंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्रीनिवास वडगबाळकर हे जिल्ह्यातील भूजल व भूशास्त्र याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.सदर वेबिनारमध्ये https://youtu.be/ouNXzkTm5p0 या लिंकच्या माध्यमातून सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख यांनी केले आहे.

Previous Post

अतिक्रमण काढण्याचे काम चालू असताना आत्महत्येचा प्रयत्न

Next Post

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास योजनेस 15 हजार कोटीचा निधी उपलब्ध

Related Posts

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
Next Post
पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास योजनेस 15 हजार कोटीचा निधी उपलब्ध

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास योजनेस 15 हजार कोटीचा निधी उपलब्ध

ताज्या बातम्या

देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

August 3, 2026
अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त लहुजी ब्रिगेडचे रक्तदान शिबिर; ७५ हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त लहुजी ब्रिगेडचे रक्तदान शिबिर; ७५ हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

August 3, 2026
डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

August 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026