• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बार्टीच्या वतीने उत्तर पंचायत समिती येथे वृक्षारोपण

Yes News Marathi by Yes News Marathi
June 7, 2021
in मुख्य बातमी
0
बार्टीच्या वतीने उत्तर पंचायत समिती येथे वृक्षारोपण
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर/समाधान रोकडे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने उत्तर पंचायत समिती कार्यालय, सोलापूर येथे “वृक्षारोपण” करण्यात आले. बार्टी चे महासंचालक धम्मज्योती गजभिये तसेच विभाग प्रमुख मेघराज भाते (समतादूत) यांच्या संकल्पनेतुन, सर्वत्र covid-19 वाढता प्रादुर्भाव व प्राणवायू ऑक्सिजनची पडत असलेली कमतरता आणि वाढत असलेले प्रदूषण पाहता त्यासाठी फक्त एकच आवश्यक उपाय आहे तो म्हणजे पर्यावरण चे रक्षण करणे त्या अनुषंगाने संपुर्ण महाराष्ट्र राज्यात दि. 5 जुन ते 20 जुन पर्यंत “वृक्षारोपण सप्ताह” साजरी करण्यात येत आहे.

याचे औचित्य साधून बार्टी कार्यालयाचे तालुका उत्तर-सोलापुर समतादूत श्री.यशपाल चंदनशिवे यांच्या नियोजनातुन उत्तर पंचायत समिती कार्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले. उत्तर पंचायत समिती सभापती रजनीताई भडकुंबे, गट विकास अधिकारी डॉ. जस्मीन शेख ,सहाय्यक प्रशासन अधिकारी एन.डी. धोत्रे, प्रशांत देशमुख-पशुधन विकास अधिकारी, कविता घोडके-माजी सरपंच(भागाईवाडी), डॉ.श्रीकांत कुलकर्णी-तालुका आरोग्य अधिकारी, राजेश देशपांडे कनिष्ठ प्रशासन अधिकारी, श्रावस्तीे-कृषी अधि., अमोल तोडकरी-विस्तार अधिकारी( पंचायत), आर.पी. कांबळे-कृषी अधिकारी व पंचायत समितीतील इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थिती मध्ये हा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी प्रकल्प अधिकारी सौ.प्रणिता कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा “शिवराज्याभिषेक दिन” हि साजरा करण्यात आला. या दिनाच्या निमित्ताने बार्टी कार्यालयाच्या वतीने वरील मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.

Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांनी काढले सुधारित देश… जिल्हा तिसऱ्या स्तरामध्ये…सोमवार ते शुक्रवार दुकाने दुपारी ४ पर्यंत खुली…

Next Post

सोलापुरात १५ जणांना कोरोनाची बाधा, ६० जण कोरोनामुक्त…

Related Posts

महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
Next Post
सोलापुरात १५ जणांना कोरोनाची बाधा, ६० जण कोरोनामुक्त…

सोलापुरात १५ जणांना कोरोनाची बाधा, ६० जण कोरोनामुक्त…

ताज्या बातम्या

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026