• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

Go Corona : सोलापुरात सोमवार पासून मोठे बदल ? काय चालू काय बंद पहा…!

Yes News Marathi by Yes News Marathi
June 5, 2021
in मुख्य बातमी
0
Go Corona : सोलापुरात सोमवार पासून मोठे बदल ? काय चालू काय बंद पहा…!
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : ज्या झपाट्याने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण वाढले त्याच्या दुप्पट वेगाने रुग्ण कमी होऊ लागली आहेत ही आनंदाची बातमी आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाच ते दहा टक्क्यांच्या आसपास ऑक्सीजन बेड देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत त्यामुळे सोलापूरचा तिसऱ्या टप्प्यात समावेश केला आहे यानुसार सोमवार दिनांक सात जून पासून सोलापूर शहरात सरसकट सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहतील तसेच याच कालावधीत शहरातील हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील गेल्या दोन महिन्यापासून बंदिवासात असलेल्या सोलापूरकरांना सायकलिंग करणे, मॉर्निंग वॉक करणे तसेच मैदानावर जाऊन व्यायाम करणे ,आउटडोअर गेम खेळण्यासाठी देखील पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत मुभा असेल. मनोरंजनाचे कार्यक्रम देखील 50% क्षमतेने दुपारी दोन वाजेपर्यंत करता येतील .शासकीय कार्यालयात देखील 50% उपस्थित दिसणार आहे. त्यामुळे गो कोरोना गो म्हणत सोलापूरकरांनी कोरोना ला हरविले आहे तरीही मास्क वापरणं आणि सनिटेशन करणे करून विसरू नका एवढच येस न्युज मराठी च आवाहन.

Previous Post

आज जागतिक पर्यावरण दिन । रूफ टॉप सोलरमधून दरमहा 300 युनिट वीज

Next Post

घराची खिडकी बसण्यावरून मारामारी

Related Posts

मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
Next Post
घराची खिडकी बसण्यावरून मारामारी

घराची खिडकी बसण्यावरून मारामारी

ताज्या बातम्या

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

July 7, 2026
पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

July 7, 2026

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026