• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 6, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आंदोलन करताना सोशल डिस्टंसिंग न पाळल्याने सोळा जणांविरुद्ध गुन्हा

by Yes News Marathi
June 3, 2021
in इतर घडामोडी
0
आंदोलन करताना सोशल डिस्टंसिंग न पाळल्याने सोळा जणांविरुद्ध गुन्हा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या पुनम गेट येथे १ जून रोजी सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान आंदोलन करणाऱ्या १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राजाभाऊ सरवदे, अतुल नागटिळक, पवन थोरात, श्याम घुरी , समीर नदाफ आदींचा समावेश आहे. आंदोलनस्थळी गर्दी जमवून सोशल डिस्टंसिंगचे पालन न केल्याने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम ५१ ब नुसार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक वाडीकर अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

सोळा हजारांची शेतातील अवजारे चोरली

Next Post

कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत २ लाख ५५ हजारांचा दंड वसूल, २४ वाहने जप्त

Next Post
कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत २ लाख ५५ हजारांचा दंड वसूल, २४ वाहने जप्त

कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत २ लाख ५५ हजारांचा दंड वसूल, २४ वाहने जप्त

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In