• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर जिल्ह्यात ७३० व्यक्तींना नव्याने कोरोनाची लागण..

by Yes News Marathi
May 30, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्ह्यात ७३० व्यक्तींना नव्याने कोरोनाची लागण..
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सहा तालुक्यात ५० पेक्षा कमी नवीन रुग्ण…
सोलापूर : जिल्ह्याचा covid-19 चा ३० मे रोजी चा अहवाल प्राप्त झाला असून नव्याने ७३० व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात १७९८ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत . तर २१ जणांचा मृत्यू ओढवला आहे. कोरोनाबाधीतांचा आढावा घेतला असता बार्शी तालुक्यात ११७, माढा तालुक्यात १४५, माळशिरस तालुक्यात १५० तर पंढरपूर तालुक्यात १०५ नवीन रुग्ण आढळले आहेत. अक्कलकोट , करमाळा, मंगळवेढा , मोहोळ ,उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर अशा सहा तालुक्यात ५० पेक्षा कमी नवीन रुग्ण आढळले आहेत. सांगोला तालुक्यात ५५ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे.

Previous Post

उत्तर सोलापूर । भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कोवीड सेंटरला सॅनिटायजर, खाद्यपदार्थ वाटप

Next Post

बारावीच्या परीक्षा । सुप्रीम कोर्टात दोन दिवसात मोठा निर्णय

Next Post
बारावीच्या परीक्षा ।  सुप्रीम कोर्टात दोन दिवसात मोठा निर्णय

बारावीच्या परीक्षा । सुप्रीम कोर्टात दोन दिवसात मोठा निर्णय

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In