• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

उत्तर सोलापूर । भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कोवीड सेंटरला सॅनिटायजर, खाद्यपदार्थ वाटप

by Yes News Marathi
May 30, 2021
in मुख्य बातमी
0
उत्तर सोलापूर । भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कोवीड सेंटरला सॅनिटायजर, खाद्यपदार्थ वाटप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला ऐतिहासिक सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपा युवा मोर्चा उत्तर सोलापूर यांच्यावतीने नान्नज व खेड येथील कोवीड सेंटरला सँनिटायझर, मास्क, केळीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शहाजी पवार, तालुका अध्यक्ष काशिनाथ कदम, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष संभाजी दडे, माझ गाव माझी माणसं फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक सुतार, मार्डी गावचे उपसरपंच युवराज पवार, सदस्य अझरुद्दीन शेख, सदस्य योगेश गवळी, सुहास भोसले व नागरिक उपस्थित होते.

Previous Post

भीमा नदी पात्रात वाहून गेलेल्या ‘त्या’ चारही चिमुकल्यांचा मृतदेह सापडले

Next Post

सोलापूर जिल्ह्यात ७३० व्यक्तींना नव्याने कोरोनाची लागण..

Next Post
सोलापूर जिल्ह्यात ७३० व्यक्तींना नव्याने कोरोनाची लागण..

सोलापूर जिल्ह्यात ७३० व्यक्तींना नव्याने कोरोनाची लागण..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In