• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भीमा नदी पात्रात वाहून गेलेल्या ‘त्या’ चारही चिमुकल्यांचा मृतदेह सापडले

Yes News Marathi by Yes News Marathi
May 30, 2021
in मुख्य बातमी
0
भीमा नदी पात्रात वाहून गेलेल्या ‘त्या’ चारही चिमुकल्यांचा मृतदेह सापडले
0
SHARES
0
VIEWS

शोधकार्याला तब्बल वीस तासानंतर यश

महसुल आणि पोलिस यंत्रणेची महत्त्वाची कामगिरी

सोलापूर दि.३०(प्रतिनिधी ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील भीमा नदीच्या पात्रात शनिवारी दुपारी वाहून गेलेले तीन मुली आणि एक मुलगा आज रविवारी दुपारी मृतावस्थेत सापडले. शोधकार्याला तब्बल वीस तासानंतर यश मिळाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की शिवानंद पारशेट्टी यांचा मुलगा विठ्ठल आणि मुलगी आरती तसेच सुमित्रा शिवाजी तानवडे यांची मुलगी समिक्षा आणि अर्पिता हे चौघे शनिवार दुपारी ३.३०च्या सुमारास जवळच असलेल्या भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते.पोहताना पाण्याच्या अंदाज न लागल्याने चौघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

या दुर्दैवी घटनेची माहिती गावपरिसरात वार्यासारखी पसरली. गावातील तसेच परिसरातील काही धाडसी तरुणांनी शोध कार्य चालू केले.पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने रात्री उशिरापर्यत या धाडसी तरुणांच्या शोध कार्य चालूच होते. रात्रीचा वाढता अंधार आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह पाहून रात्री उशिरा शोध कार्य थांबवले. रविवारचा सकाळ उजडताच पुन्हा शोध कार्य सुरु झाले. पहिल्यांदा आरतीचा मृतदेह सापडला.नंतर समिक्षा आणि अर्पिता या दोघींचा एकमेकांच्या गळ्यात पडलेले मृतदेह सापडले शेवटी दुपारी पावणे एकच्या दरम्यान विठ्ठलचा मृतदेह सापडला. महसुल विभागाचे प्रांतधिकारी दीपक शिंदे,पोलिस अधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली.मंद्रुपच्या अप्पर तहसिलदार उज्ज्वला सोरटे,सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ नितीन थेटे यांनी घटना घडल्यापासून घटनास्थळी राहून शोधमोहिम यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. एनडीआर एसचे पथक आणि सादेपुरचा मानसिंग भोई या धाडसी तरुणांने या शोधमोहिमेत पुढाकार घेऊन चारही मृतदेह बाहेर काढण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले,या शोध मोहिमेत प्रथम आरतीचा मृतदेह बाहेर काढले.

काही तासानंतर एकमेकांच्या गळ्यात पडलेल्या समिक्षा आणि अर्पिता या दोघींचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसताच मानसिंगने खोल आणि प्रचंड अशा पाण्याच्या प्रवाहात जाऊन या दोघींचा मृतदेह नदीकाठावर आणले. शेवटी विठ्ठलचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात तो यशस्वी ठरला. या धाडसी तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लवंगी गावातील कोवळ्या चिमुकल्या मुलामुलीवर काळाने अचानक घाला घातल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे .

Previous Post

सोरेगांवच्या नागेश ऑर्केस्ट्रा बारवर धाड; २३ लाखाचा मुददेमाल जप्त

Next Post

उत्तर सोलापूर । भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कोवीड सेंटरला सॅनिटायजर, खाद्यपदार्थ वाटप

Related Posts

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
Next Post
उत्तर सोलापूर । भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कोवीड सेंटरला सॅनिटायजर, खाद्यपदार्थ वाटप

उत्तर सोलापूर । भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कोवीड सेंटरला सॅनिटायजर, खाद्यपदार्थ वाटप

ताज्या बातम्या

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026