• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मान्सून पूर्व शहरातील विविध उपयोजना संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

Yes News Marathi by Yes News Marathi
May 27, 2021
in मुख्य बातमी
0
मान्सून पूर्व शहरातील विविध उपयोजना संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर- मान्सून पूर्व शहरातील विविध उपयोजना संदर्भात महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिका येथेली महापौर यांच्या कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीस सभागृह नेते शिवानंद पाटील,आयुक्त पि. शिवशंकर,अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे,नगरसेवक प्रभाकर जामगुंडे,उपआयुक्त धनराज पांडे,साहाय्यक आयुक्त सुनील माने, साहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत,साहाय्यक आयुक्त महानवार,साहाय्यक आयुक्त विक्रम पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, उपअभियंता विद्युत प्रवीण परदेशी यांच्या सह झोन 1 ते 8 चे अधिकारी उपस्थित होते. सोलापूर शहरासह सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असून हा विषाणू आजार रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाळा सुरू होणार आहे.त्या अनुषंगाने 1 ते 8 झोन मधील सर्व नाल्याचे कामे मान्सून पुर्व हे जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले आहे अशी महिती झोन अधिकाऱ्यांनी दिली.सोलापूर शहारत सखल भागात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच त्यासाठी पाणी उपसा करणारे पंप उपलब्ध करून ठेवण्यात यावे. अशी सुचना महापौरांनी दिली. जेटिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे.लाईट विभागाच्या वतीने सोलापूर शहरातील विविध भागतील लाईटचे मेंटनेस सुरू आहे.उद्यान विभागाच्या वतीने सोलापूर शहरातील वाढ झालेल्या झाडेची छाटणी करण्यात आले असून धोकादायक झाडे तोडण्याचे काम चालू आहे .सोलापूर शहरातील विविध भागातील रस्त्यावरील दुभाजक मधली माती कडून त्या ठिकाणी शोभेचे झाड लावण्यात आले आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर मुसळधार पावसामुळे शहरातील नागरिक वसाहती व झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरून नागरिक जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असते व घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी सोलापूर शहरातील सर्व नाले, ड्रेनेज लाईन साफसफाई करणे व इतर सुविधा आणि उपाययोजना करण्याबाबत आज महापौर श्रीकाचंना यन्नम यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले.

Previous Post

नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते पिण्याचे पाण्याचे पाईपलाईन कामाचे उद्घाटन

Next Post

सोलापूर कोविड हॉस्पिटलचे उद्या उद्घाटन

Related Posts

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

June 30, 2026
“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड
मुख्य बातमी

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…
मुख्य बातमी

TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

June 29, 2026
TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…
मुख्य बातमी

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…

June 28, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”
मुख्य बातमी

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…
मुख्य बातमी

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
Next Post
सोलापूर कोविड हॉस्पिटलचे उद्या उद्घाटन

सोलापूर कोविड हॉस्पिटलचे उद्या उद्घाटन

ताज्या बातम्या

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026