• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

फलटण शहरात कोविड सेंटरमध्ये अवतरला माणसातला देवमाणूस

Yes News Marathi by Yes News Marathi
May 23, 2021
in इतर घडामोडी
0
फलटण शहरात कोविड सेंटरमध्ये अवतरला माणसातला देवमाणूस
0
SHARES
0
VIEWS

पंढरपूर । फलटण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हॉटेल उत्कर्ष येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे दमदार खासदार यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या कै.लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर हे कोविड सेंटर सुरू केले फलटण तालुक्यातील दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत चालले आहेत,फलटण तालुक्यातील रुग्णांना कोठेही बेड उपलब्ध होत नाहीत व गेल्या काही दिवसांपूर्वी अॉक्सिजन बेड मिळत नसल्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या तालुक्यातील व मतदार संघातील रुग्णाला ऑक्सिजन बेड मिळावा यासाठी स्वता कोविड सेंटर सुरू केले,या कोविड सेंटर मध्ये फलटण नगरपरिषदेचे बंडखोर नगरसेवक अनुप शहा यांनी आपला ठिय्या चक्क कोविड सेंटर मध्येच ठोकला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की फलटण नगरपरिषदचे बंडखोर नगरसेवक अनुप शहा हे स्वता मधुमेह व हृदयविकार रुग्ण आहेत.मात्र स्वताच्या जिवाची व आपल्या कुटुंबातील लोकांची परवा न करता लोकांच्या मदतीला धावून जाणारा असा देवमाणूस अनुप शहा असे शब्द चक्क लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर या कोविड सेंटर मधील काही रुग्णांनी सांगितले की आमची दररोज देखभाल करणारा असा हा माणसातला देवमाणूस म्हणजे अनुप शहा असे रुग्णांनी सांगितले आहे.

अनुप शहा यानां या कोविड सेंटर मध्ये डॉक्टर या नात्याने त्यांना खंबीर पणे कोविड सेंटर मध्ये लाख मोलाची साथ डॉ.मोहित म्हात्रे यांनी हे आपल्या कडून काही देणं लागत असे ब्रीद वाक्य घेऊन ते मुंबई (डोंबिवली) येथून कै.लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर कोविड सेंटर मध्ये लोकांना उपचार देत आहेत.

नगरसेवक अनुप शहा व डॉ.मोहित म्हात्रे हे आपल्या कडे असलेल्या कोविड बाधित रुग्णांना आपल्याला कोविड झाला आहे परंतु आपण यावरती मात करायची आहे असे सांगतात त्यांना त्यांचे मनोबल वाढण्यासाठी दररोज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास १५ मिनिटे योगा,व त्यानंतर भजन व नंतर प्रवचन असे वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी कोविड सेंटर मध्ये चालू केले आहेत.त्यामुळे रुग्णांचे मनोबल वाढले आहे.काल मंगळवार दिनांक १८ मे रोजी भजनासाठी पं.पू.पप्पूशामराजदादा जामोदेकर तर यांनी पं.पू.गोविंदराजदादा लांडगे यांना प्रवचणासाठी आमंत्रित केले होते.

Previous Post

पोलिसात फिर्याद दिल्याने घरावर दगडफेक…

Next Post

चार्जिंगला लावलेला मोबाईल पंधरा मिनिटात लंपास….

Related Posts

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
इतर घडामोडी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.
इतर घडामोडी

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध
इतर घडामोडी

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

August 14, 2026
Next Post
चार्जिंगला लावलेला मोबाईल पंधरा मिनिटात लंपास….

चार्जिंगला लावलेला मोबाईल पंधरा मिनिटात लंपास….

ताज्या बातम्या

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
जम्मू येथे देशसेवा बजावताना मंगळवेढ्याच्या जवानाला वीरमरण; वैभव आवताडे यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान

जम्मू येथे देशसेवा बजावताना मंगळवेढ्याच्या जवानाला वीरमरण; वैभव आवताडे यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान

August 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026