• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बाळे येथील तात्या उपाडे याला एमपीडीए कायद्यान्वये अटक, येरवडा कारागृहात पाठवणार

Yes News Marathi by Yes News Marathi
May 19, 2021
in इतर घडामोडी
0
बाळे येथील तात्या उपाडे याला एमपीडीए कायद्यान्वये अटक, येरवडा कारागृहात पाठवणार
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार संजीव उर्फ तात्यासाहेब नागनाथ उपाडे या तरुणास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले. असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात येणार आहे. संजीव उर्फ तात्यासाहेब उपाडे याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात पाच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. संतोष नगर , लक्ष्मी नगर , गणेश नगर , खंडोबा मंदिर, जय मल्हार चौक, शिवाजी नगर , बाळे चौक या परिसरात त्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. खुनाचा प्रयत्न , दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक करणे , खंडणी मागणे आणि घातक शस्त्राने हल्ला करणे असे विविध गुन्हे तात्यासाहेब उपाडे याने केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याविरुद्ध २०१८ मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. परंतु त्याच्या वर्तनात कोणताही बदल आढळून आला नाही. त्याच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी एमपी अधिनियम १९८१ अन्वये संतोष नगर, बाळे येथे राहणाऱ्या तात्यासाहेब उपाडे यास अटक करण्यात आली आहे.

Previous Post

महाराष्ट्रातील सर्व मंदिरावरील स्पीकर वरून प्रबोधनासाठी परवानगी द्या – सुधाकर इंगळे महाराज

Next Post

अल्पवयीन मुलाकडून चोरीस गेलेली मोटरसायकल व मोबाईल हस्तगत

Related Posts

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
इतर घडामोडी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
Next Post
अल्पवयीन मुलाकडून चोरीस गेलेली मोटरसायकल व मोबाईल हस्तगत

अल्पवयीन मुलाकडून चोरीस गेलेली मोटरसायकल व मोबाईल हस्तगत

ताज्या बातम्या

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026