• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर ग्रामीण भागात शुक्रवारपासून कडक संचारबंदी

Yes News Marathi by Yes News Marathi
May 18, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर ग्रामीण भागात शुक्रवारपासून कडक संचारबंदी
0
SHARES
0
VIEWS

२१ मे ते १ जून : किराणा, भाजीपालाही बंद; फक्त घरपोच सेवाच सुरू

सोलापूर । ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग आटोक्यात येत नसल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवार २१ मे ते १ जून या कालावधीत ग्रामीण भागातील किराणा साहित्य, भाजीपाला, दारू दुकाने बंद करण्याचे आदेश काढले आहेत. कृषी क्षेत्राशी निगडित असलेली कृषी दुकाने व इतर सेवा सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी राहणार आहे. किराणा साहित्य, भाजीपाला, फळांची सकाळी ७ ते ११ या कालावधीत फक्त घरपोच सेवा देता येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. ग्रामीण भागातील अंडी, मांस, मटण विक्री दुकाने, हॉटेल उपाहारगृह लॉज रिसॉर्ट मॉल मार्केट बंद राहील.

दारू विक्रीची बिअर शॉपी, देशी व विदेशी दुकाने बंद राहतील. सर्व बाजार समित्या आठवडे बाजार ठोक व किरकोळ विक्रेत्यांची दुकानेही बंद राहतील. रस्त्याच्या कडेला असणारे फळविक्रेते, फेरीवाले त्याचबरोबर प्रार्थना स्थळे, मंदिरे, चित्रपटगृहे, नाट्यगृह, सभागृह, शाळा, महाविद्यालये बंद राहतील. केशकर्तनालय, ब्यूटी पार्लर, स्पा या सर्व स्थापना व दुकाने बंद करण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.

Previous Post

तौक्ते चक्रीवादळ । वानखेडे स्टेडियमची अशी झाली अवस्था, फोटो व्हायरल

Next Post

डोणगाव मध्ये गरजू लोकांना धान्य वाटप

Related Posts

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज
मुख्य बातमी

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज

October 21, 2026
छत्तीसगडमध्ये उसाला प्रतिटन ४,२५० रुपये; दरात ७०० रुपयांची वाढ
मुख्य बातमी

छत्तीसगडमध्ये उसाला प्रतिटन ४,२५० रुपये; दरात ७०० रुपयांची वाढ

October 21, 2026
यंदा साखर उत्पादनात ९ लाख टनांची घट
मुख्य बातमी

यंदा साखर उत्पादनात ९ लाख टनांची घट

October 21, 2026
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क
मुख्य बातमी

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क

October 20, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 11 बोगस शिक्षकांवर गुन्हे…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील 11 बोगस शिक्षकांवर गुन्हे…!

October 20, 2026
Next Post
डोणगाव मध्ये गरजू लोकांना धान्य वाटप

डोणगाव मध्ये गरजू लोकांना धान्य वाटप

ताज्या बातम्या

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज

October 21, 2026
रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय….डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा

रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय….डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा

October 21, 2026
सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा…ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा…ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार

October 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026