• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सराईत गुन्हेगार भरत किसन मेकाले याला अटक व येरवड्यास रवानगी

by Yes News Marathi
May 14, 2021
in मुख्य बातमी
0
सराईत गुन्हेगार भरत किसन मेकाले याला अटक व येरवड्यास रवानगी
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरातील सलगर वस्ती, फौजदार चावडी, जेलरोड , जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार भरत किसन मेकाले याला एमपीडीए कायद्यानुसार 13 मे रोजी स्थानबद्ध करण्यात आले. त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. भरत मेकाले हा सावकारी व्यवसाय करीत होता व लोकांकडून तसेच व्यापाऱ्यांकडून पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत व्याज घेत असल्याची तक्रार विविध पोलिस ठाण्यात दाखल होती. घातक शस्त्रानिशी हल्ला करणे, खंडणी मागणे, दुखापत करणे ,जबरी चोऱ्या करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून गैरकृत्य करणे अशा विविध गंभीर गुन्ह्यांसाठी तो पोलिसांना हवा होता . मेकाले याने सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण केली असल्याचे लक्षात आल्यामुळे त्याच्याविरुद्ध 2019 व 2020 मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मेकाले याच्याविरुद्ध जमीन बळकावणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले. मेकाले याच्याविरुद्ध वेळो-वेळी कार्यवाही करूनही वर्तनात सुधारणा न झाल्याने एमपीडीए अधिनियम 1981 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश काढण्यात आले होते. त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

Previous Post

अक्षयतृतीयेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला आमराईचे स्वरुप..

Next Post

कर्म हेच स्वर्ग ही संकल्पना महात्मा बसवेश्वरांनी मांडली त्याचे अनुकरण करण्याची काळाची गरज – सीईओ स्वामी

Next Post
कर्म हेच स्वर्ग ही संकल्पना महात्मा बसवेश्वरांनी मांडली त्याचे अनुकरण करण्याची काळाची गरज – सीईओ स्वामी

कर्म हेच स्वर्ग ही संकल्पना महात्मा बसवेश्वरांनी मांडली त्याचे अनुकरण करण्याची काळाची गरज - सीईओ स्वामी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In