• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यात 16 जणांचा कोरोनाने मृत्यू

Yes News Marathi by Yes News Marathi
April 15, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्ह्यात 16 जणांचा कोरोनाने मृत्यू
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यात बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात नवीन ७१७ व्यक्तींना कोरोना ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याच कालावधीमध्ये ४५३ व्यक्ती कोरोना आजारातून बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत . २४तासात सोळा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी , महाळुंगे आणि माळीनगर येथील प्रत्येकी एक, मंगळवेढा येथील नागणे गल्ली आणि दामाजी नगर येथील प्रत्येकी एक, माढा तालुक्यातील कुर्डूवाडी आणि भोसरे येथील प्रत्येकी दोन, बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे आणि कोरफळे गावातील प्रत्येकी एक तसेच बार्शी शहरातील भवानी पेठ आणि नाईकवाडी प्लॉट येथील प्रत्येकी एक त्याचप्रमाणे दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव आणि संगदरी येथील प्रत्येकी एक असे सोळा जण मृत्युमुखी पडले आहेत .करोनाच्या नवीन रुग्णांचा विचार केला तर पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक १७१ त्यापाठोपाठ माळशिरस येथे १४६, करमाळा येथे ११२, माढ्यात ११० आणि बार्शी तालुक्यात ९८ नवीन व्यक्तींना कोरोना ची बाधा झाली आहे. पंढरपूर/ मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून या तालुक्‍यात सर्वाधिक १७१ व्यक्तींना कोरोना झाला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेवर ताण सातत्याने वाढत असून सध्या संपूर्ण जिल्ह्यात ६२५२ व्यक्तींवर कोरोनाची बाधा झाल्यामुळे विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी शीतलकुमार जाधव यांनी जिल्ह्यातील लोकांना मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझर चा वापर सातत्याने चालूच ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

बेड्स नाही हे उत्तर मी कदापि सहन करणार नाही – आरोग्यमंत्री

Next Post

यंदा देशात समाधानकारक पाऊस होणार – हवामान विभागाचा अंदाज

Related Posts

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”
मुख्य बातमी

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

May 12, 2026
TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!
मुख्य बातमी

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन
मुख्य बातमी

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
Next Post
यंदा देशात समाधानकारक पाऊस होणार – हवामान विभागाचा अंदाज

यंदा देशात समाधानकारक पाऊस होणार - हवामान विभागाचा अंदाज

ताज्या बातम्या

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

May 12, 2026
TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026