• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात 307 नवीन व्यक्तींना कोरोना

Yes News Marathi by Yes News Marathi
April 14, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापुरात 307 नवीन व्यक्तींना कोरोना
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरात नव्याने 307 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले .मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत आलेल्या आवारात अहवालानुसार 171 पुरुष आणि 136 महिलांना नव्याने कोरोना झाल्या असल्याचे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. सोलापूर शहरातील ३७७२ व्यक्तींवर विविध रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत . चिंताजनक बाब म्हणजे सोलापूर शहरातील ज्या व्यक्ती कोरोनामुळे मृत्युमुखी पडल्या आहेत, त्यामध्ये 31 वर्षाचा पुरुष 45 वर्षांची महिला आणि आणखी एक चाळीस वर्षाचा पुरुष असे तीन कमी वयाचे लोकही समाविष्ट आहेत. भवानी पेठेतील बसवनगर येथील ३३ वर्षाचा पुरुष लष्करातील उत्तर सदर बाजार मधील 67 वर्षाची महिला, होटगी रस्त्यावरील काळातील नगर येथील 81 वर्षांचे पुरुष, सेफुल येथील सवेरा नगर मधील 77 वर्षाचा पुरुष ,कल्याण नगर भाग 2 मधील 62 वर्षाची महिला, किसाननगर अक्कलकोट रोड येथील 45 वर्षांची महिला उत्तर कसबा येथील 65 वर्षांची व्यक्ती आणि कलावती नगर एमआयडीसी येथील चाळीस वर्षाचा पुरुष असे आठ जण करणामुळे मृत्युमुखी पडले आहेत. शहरात सातत्याने तीनशेच्या वर कोणाचे रुग्ण आढळत असल्याने महापालिका प्रशासनाचा चिंतेत भर पडली आहे. कोरोना रुग्णांसाठी अधिक बेड उपलब्ध करून देण्यासाठी आता महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात नवीन 669 व्यक्तींना कोरोनाची बाधा

Next Post

संचारबंदीला सुरुवात, हे नियम आजपासून लागू

Related Posts

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!
मुख्य बातमी

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
Next Post
संचारबंदीला सुरुवात, हे नियम आजपासून लागू

संचारबंदीला सुरुवात, हे नियम आजपासून लागू

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026