• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मे महिन्यात राज्यातील सत्तेला सुरुंग लागेल ; चंद्रकांत पाटील

by Yes News Marathi
April 14, 2021
in मुख्य बातमी
0
मे महिन्यात राज्यातील सत्तेला सुरुंग लागेल ; चंद्रकांत पाटील
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर: पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होत असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. हे निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग लागेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केला. पाटील यांच्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही येथे प्रचारसभेत सत्ताबदलावर मोठे विधान केले होते.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सध्या प्रचार चांगलाच तापला आहे. येथे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत होत असून आरोपप्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभांनी वातावरण ढवळून निघालं असताना आता भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रचारात उतरले आहेत. पाटील यांनी आज मंगळवेढ्यात गल्लोगल्ली जावून प्रचार केला. यावेळी माध्यमांशी बोलताना समाधान आवताडे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

Previous Post

महामानव संस्थेकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी 

Next Post

सोलापूर जिल्ह्यात नवीन 669 व्यक्तींना कोरोनाची बाधा

Next Post
सोलापूर जिल्ह्यात नवीन 669 व्यक्तींना कोरोनाची बाधा

सोलापूर जिल्ह्यात नवीन 669 व्यक्तींना कोरोनाची बाधा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group