• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एसटी व रिक्षा मध्ये चोऱ्या करणाऱ्या सात महिलांना अटक

Yes News Marathi by Yes News Marathi
April 14, 2021
in इतर घडामोडी
0
एसटी व रिक्षा मध्ये चोऱ्या करणाऱ्या सात महिलांना अटक
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने सात महिलांना अटक करून लक्ष्मी हार व ४४ हजार रुपये रोख असा ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या महिला एसटी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन तसेच शेअर रिक्षा मध्ये प्रवासी महिलांकडे रोख रक्कम व दागिने चोरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासरी शिवा परकालालू ,शारदा कृष्णा गाजू , शांती कृष्णा गाजू, राधा राकेश पद्मशाली, ज्योती राजू गाजू ,मिल्की विशाल परकलालू आणि मंजू दावीद परकलालू या महिलांनी वरील दोन्ही चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. 30 मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विजयालक्ष्मी लक्ष्मण बिराजदार या आपल्या मुलीसह सिंदगी ते सोलापूर असा एसटीने प्रवास करीत होत्या . टाकळी येथे आल्यावर एसटी मध्ये पाच महिला चढल्या होत्या. गर्दीचा फायदा घेत या महिलांनी विजयालक्ष्मी बिराजदार यांच्या बॅगेतील लक्ष्मीहार पळविला होता. दुसऱ्या एका घटनेत सैफुल ते विजापूर रोड या मार्गावर शेअर रिक्षातून येत असताना पर्समधील ५० हजार रुपये चोरीला गेल्याची फिर्याद विजापूर नाका पोलीस स्टेशनकडे दाखल झाली होती .या दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे विजापूर नाका परिसरातील पुष्कर हॉटेलमध्ये घरफोडी करणाऱ्या पाच बालकांना अटक करून १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Previous Post

मन्ना जुगार खेळताना समशापूर येथे दहा जणांना अटक

Next Post

कार बक्षीस लागल्याचे सांगत ५ लाख 31 हजारांची फसवणूक

Related Posts

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध
इतर घडामोडी

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

August 14, 2026
‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!
इतर घडामोडी

‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

August 14, 2026
ड्रोन उद्योगाच्या भरारीसाठी महाराष्ट्र सज्ज, टास्क फोर्सची घोषणा!
इतर घडामोडी

ड्रोन उद्योगाच्या भरारीसाठी महाराष्ट्र सज्ज, टास्क फोर्सची घोषणा!

August 14, 2026
शिक्षकांच्या मागणीबाबत शिक्षण मंत्री सकारात्मक…
इतर घडामोडी

शिक्षकांच्या मागणीबाबत शिक्षण मंत्री सकारात्मक…

August 14, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण
इतर घडामोडी

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
Next Post
कार बक्षीस लागल्याचे सांगत ५ लाख 31 हजारांची फसवणूक

कार बक्षीस लागल्याचे सांगत ५ लाख 31 हजारांची फसवणूक

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026