• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

नागरिकांना इंजेक्शन हॉस्पिटलमध्येच मिळणार : उपायुक्त पांडे

by Yes News Marathi
April 13, 2021
in मुख्य बातमी
0
नागरिकांना इंजेक्शन हॉस्पिटलमध्येच मिळणार : उपायुक्त पांडे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटलवर रुग्णांचा ताण पडत आहे. रुग्ण वाढल्यामुळे उपचारासाठी बरेच संघर्ष करावा लागत आहे.त्यामुळे व्हेंटिलेटरची संख्या कमी पडत असल्याने रुग्णांना ॲडमिट करून घेण्यासाठी हॉस्पिटलला अडचणी निर्माण होत आहे. शहरातील नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा बाहेर पडू नका. सोलापूर जिल्ह्यामध्ये DCH व DCC या हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण ॲडमिट आहेत त्या ठिकाणी रेडमीसिवर इंजेक्शनची मागणी असून सुद्धा पुरवठा होत नाही. नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यशासनाकडून जेवढे इंजेक्शन मिळत आहेत.त्याचे वाटप करण्यासाठी काल जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व आयुक्त पि.शिवशंकर यांनी बैठक घेऊन नियोजन केले आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये DCH व DCC या हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण ॲडमिट आहेत त्या ठिकाणी रेडमीसिवर इंजेक्शनची मागणी असून सुद्धा पुरवठा होत नाही. नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यशासनाकडून जेवढे इंजेक्शन मिळत आहेत.त्याचे वाटप करण्यासाठी काल जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व आयुक्त पि.शिवशंकर यांनी बैठक घेऊन नियोजन केले आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून जे इंजेक्शन मिळतील ते इंजेक्शन सरकारी हॉस्पिटजल व प्रायव्हेट हॉस्पिटल येथे जितके एकूण कोविड बेड आहेत त्यापैकी 10 टक्के इंजेक्शन समान वाटप करण्यात येणार आहे. हे इंजेक्शन फूड अँड ड्रग या विभागाच्या माध्यमातून फक्त कोविड हॉस्पिटलमध्येच देण्यात येणार आहे.त्यासाठी नागरिकांनी इंजेक्शन साठी इकडे तिकडे फिरू नका विनाकारण वेळ जाईल. सदरचा इंजेक्शन हॉस्पिटला मिळणार आहे हॉस्पिटल मधील डॉक्टर हे पेशंटच्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊन ते रेडमीसीवर इंजेक्शन देतील. बरेच नागरिक बाहेर इंजेक्शन मिळत आहे अशी चर्चा असल्यामुळे नागरिक महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी येत आहेत त्यांना विनंती आहे की इंजेक्शन हे कोविड हॉस्पिटल येथेच देण्यात येणार आहे. याची नोंद घ्यावी अशी माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.

Previous Post

शहाजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

Next Post

धाराशिवच्या असावनी व इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ

Next Post
धाराशिवच्या असावनी व इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ

धाराशिवच्या असावनी व इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group