• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोविड व कॉराटाईन सेंटर येथे अतिरिक्त आयुक्तांची भेट

Yes News Marathi by Yes News Marathi
April 12, 2021
in मुख्य बातमी
0
कोविड व कॉराटाईन सेंटर येथे अतिरिक्त आयुक्तांची भेट
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर- सोलापूर शहरांमध्ये कोरोनचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिकेच्या माध्यमातून विविध ठिकाणी कोविड पॉझिटिव पेशंट व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था प्रामुख्याने सिंहगड कॉलेज, म्हाडा बिल्डींग, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, वाडिया हॉस्पिटल, पोलिस प्रशिक्षण केंद्र केगाव ,सोलापूर विद्यापीठ, भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज या ठिकाणी सोय करण्यात आली आहे.आयुक्त पि.शिवशंकर यांच्या निर्देशांने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कोविड व कॉराटाईन सेंटर येथे जेवण देणाऱ्या नव्याने नियुक्त करण्यात आलेला मक्तेदारांच्या किचन तपासणीसाठी आज अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी त्या ठिकाणी भेट देऊन जेवणाची तपासणी तसेच स्वच्छता, जेवणाचे प्रमाण आदींची तपासणी करून नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या मक्तेदारांना यापुढे कोविड सेंटर व कॉराटाईन सेंटर येथील रुग्णांसाठी आठवड्यातून बुधवार,शुक्रवार,रविवार या तीन दिवस मांसआहार जेवण द्यावे तसेच रोज नाश्त्यासोबत उकडलेले अंडे देण्यात यावे असे आदेश दिले. तसेच ज्या मक्तेदार जेवण व्यवस्थितपणे देत नाहीत किंवा कमी प्रमाणात देतात असे निदर्शनास आल्यास त्यांचावर कारवाई करण्यात येईल अशी सूचना यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय खराटे यांनी दिली. त्यानंतर सोलापूर शहरातील वाढता कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता शहरातील विविध कोविड केअर सेंटर व कॉराटाईन सेंटर येथे भेट देऊन त्या ठिकाणाची व्यवस्थेची पाहणी केली तसेच ज्या ठिकाणी डॉक्टरांचे व कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे अशा ठिकाणी डॉक्टरांची व कर्मचारी यांची नेमणूक त्वरित करण्यात येईल असेही अतिरिक्त आयुक्त म्हणाले त्यानंतर त्यांनी सिंहगड कोविड केअर सेंटर येथील रुग्णांशी संवाद साधला संवाद दरम्यान त्यांनी रुग्णांची विचारपूस केली तसेच आपल्याला देण्यात येणारा जेवणाबद्दल व इतर सुविधाबद्दल माहिती घेतली यावेळी त्या ठिकाणी असलेले रुग्णांनी या ठिकाणी व्यवस्थित रित्या देखभाल होत आहे तसेच जेवण देण्यात येणारा अन्न काही दिवसापूर्वी चांगल्या प्रतीचे नव्हते पण गेल्या दोन दिवसापासून आम्हाला देण्यात येणारे जेवण हे व्यवस्थितपणे असून यापुढेही असेचे जेवण देण्यात यावे अशी आशा त्याठिकाणी उपस्थिती असलेल्या रुग्णांनी केली.यावेळी सहनीयंत्रण अधिकारी सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील,नगर अभियंता संदीप कारंजे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

पूजेसाठी बेलपत्र आणण्यासाठी गेलेल्या फुलारीचा घातपात करण्याचा प्रयत्न….

Next Post

सोलापूर जिल्ह्यात ६४१ व्यक्तींना कोरोना

Related Posts

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यात ६४१ व्यक्तींना कोरोना

सोलापूर जिल्ह्यात ६४१ व्यक्तींना कोरोना

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026