येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक मुंबईतील बीकेसी कोविड लसीकरण केंद्रात दाखल झाले आहे. हे पथक शहरातील स्थिती आणि कोरोना उपाययोजना आदींचा आढावा घेत आहे.
Maharashtra: A Central team arrives at BKC Covid Vaccination centre in Mumbai to assess the current situation in the city.#COVID19 pic.twitter.com/Xx6EeoCuoZ
— ANI (@ANI) April 8, 2021