येस न्युज मराठी नेटवर्क ; राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिक तसेच इतर सवलतीधारकांना स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी कोरोनाविषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही मुदत 31 मार्च पर्यंत होती आता ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड दाखवून एसटी भाड्या मध्ये सवलत मिळवता येणार आहे.