• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

१८ जीबी रॅमचा नवा फोन लाँच

Yes News Marathi by Yes News Marathi
March 5, 2021
in इतर घडामोडी
0
१८ जीबी रॅमचा नवा फोन लाँच
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : Red Magic 6 series चे दोन लेटेस्ट Gaming Smartphones लाँच करण्यात आले आहेत. या सीरीज अंतर्गत Red Magic 6 आणि Red Magic 6 Pro स्मार्टफोनला बाजारात उतरवले आहे. दोन्ही फोनला स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट आणि हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले सोबत लाँच केले आहे. या लेटेस्ट सीरीजमध्ये कंपनीने हीटला कमी करण्यासाठी अॅक्टिव कूलिंग टेक्नोलॉजीचा वापर केला आहे

हा फोन अँड्रॉयड ११ वर आधारित RedMagic OS 4.0 वर काम करतो. या फोनमध्ये ६.८ इंचाचा फुल एचडी प्लस (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 165 हर्ट्ज़, सिंगल फिंगर टच सैम्पलिंग रेट 500 हर्ट्ज़, मल्टी-फिंगर टच सैम्पलिंग रेट 360 हर्टज आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर सोबत ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो ६६० जीपीयूचा वापर केला आहे. सोबत 12 जीबी LPDDR5 रॅम आणि 256 जीबी UFS3.1 स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये बॅक पॅनेलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5050 एमएएचची बॅटरी दिली आहे. ६६ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या फोनला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. या फोनची किंमत ४२ हजार ७०० रुपये आहे. फोनच्या १२ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४६ हजार रुपये आहे. या फोनला कार्बन फायबर ब्लॅक मध्ये लाँच केले. टॉप व्हेरियंटमध्ये १२ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४९ हजार ५०० रुपये आहे.

या फोनमध्ये फीचर्स Red Magic 6 सारखेच दिले आहेत. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500 एमएएच बॅटरी दिली आहे. १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. Red Magic 6 Pro १२ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजची किंमत ४९ हजार ५०० रुपये आहे. १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५४ हजार रुपये आहे. तर १६ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५९ हजार ६०० रुपये आहे. फोनला दोन कलर व्हेरियंटमध्ये ब्लॅक आयरन आणि आइस ब्लेड सिल्वर सोबत लाँच केले आहे. फोनचे एक ट्रान्सपेरेंट एडिशन सु्द्धा आहे. १६ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज सोबत येते. याची किंमत ६३ हजार रुपये आहे. फोनच्या १८ जीबी रॅम प्लस ५१२ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किमत ७४ हजार २०० रुपये आहे.

Previous Post

भारत आणि इंग्लंड कसोटी : दुसऱ्या दिवसअखेर भारत ७ बाद २९४

Next Post

नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्याकडून जिल्हाधिकारी रमेश घोलप यांचे अभिनंदन !

Related Posts

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण
इतर घडामोडी

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा
इतर घडामोडी

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!
इतर घडामोडी

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’
इतर घडामोडी

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

August 12, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
Next Post
नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्याकडून जिल्हाधिकारी रमेश घोलप यांचे अभिनंदन !

नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्याकडून जिल्हाधिकारी रमेश घोलप यांचे अभिनंदन !

ताज्या बातम्या

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026