• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वंचितांच्या ‘स्नेहग्राम’मध्ये अवतरणार शिक्षणाची गंगा

Yes News Marathi by Yes News Marathi
March 4, 2021
in इतर घडामोडी
0
वंचितांच्या ‘स्नेहग्राम’मध्ये अवतरणार शिक्षणाची गंगा
0
SHARES
0
VIEWS

प्रिसिजन समूहाच्या सीएसआर फंडातून साकारणार निवासी शाळा

बार्शी : कोरफळे (ता. बार्शी) येथील अजित फाउंडेशन संचलित ‘स्नेहग्राम’ या प्रकल्पात ‘प्रिसिजन’ समूहाच्या पुढाकारातून निवासी शाळेची निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते आज म्हणजे गुरुवारी (दि. ४ मार्च) पार पडला.

सौ. विनया आणि श्री. महेश निंबाळकर या दांपत्याच्या वतीने भटक्या, वंचित मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘स्नेहग्राम’ हा निवासी प्रकल्प चालविला जातो. निंबाळकर दांपत्याचे हे कार्य २००७ सालापासून सुरू आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी आपल्या सरकारी शिक्षकी पेशाचाही त्याग केला आहे.

भीक मागणारी, शाळाबाह्य, अनाथ, लैंगिक शोषण झालेली, कैद्यांची मुले निंबाळकर दांपत्याने पालावर स्वतः फिरून गोळा केली. त्यांना शिक्षणाची गोडी लावली. मात्र पूर्णवेळ निवासी प्रकल्प उभा केल्याखेरीज अपेक्षित उद्दिष्ट साध्य होणार नाही हे ओळखून त्यांनी ‘स्नेहग्राम’ची स्थापना केली. त्यातूनच भटक्यांच्या शाळेची संकल्पना पुढे आली.

स्नेहग्रामच्या या कार्याची दखल आनंदवनाचे प्रणेते असणाऱ्या आमटे परिवारानेही घेतली. बाबा आमटे यांचे नातू आणि डॉ. विकास आमटे यांचे चिरंजीव कौस्तुभ आमटे यांनी निंबाळकर दांपत्याला मदतीचा हात दिला. प्रिसिजन समूहाने देखील २०१८ साली ‘प्रिसिजन गप्पां’मध्ये सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन ‘स्नेहग्राम’चा गौरव केला होता.

या पार्श्वभूमीवर आज या प्रकल्पात प्रिसिजन समूहाच्या सीएसआर फंडातून निवासी शाळेची वर्गखोली व शिक्षक निवास यांचा भूमीपूजन समारंभ झाला. शाळेच्या माध्यमातून आता या प्रकल्पात शिक्षणाची गंगा अवतरणार आहे.

डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते कुदळ मारून भूमीपूजन करण्यात आले. तसेच प्रकल्पाचा सविस्तर आराखडा असणाऱ्या फलकाचेही अनावरण करण्यात आले.

यावेळी अहमदनगरच्या स्नेहालय संस्थेचे गिरीष कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, दत्ता बारगजे, दीपक नागरगोजे, विनया व महेश निंबाळकर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

शासकीय मैदान नेहरु नगर येथे अत्याधुनिक 400 मी. धावण मार्गाच्या कामास सुरूवात

Next Post

क्षेम फिजिओवेदा क्लिनिक मध्ये आयुर्वेद आणि फिजिओथेरपी उपचार पद्धती

Related Posts

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
इतर घडामोडी

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026
SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
Next Post
क्षेम फिजिओवेदा क्लिनिक मध्ये आयुर्वेद आणि फिजिओथेरपी उपचार पद्धती

क्षेम फिजिओवेदा क्लिनिक मध्ये आयुर्वेद आणि फिजिओथेरपी उपचार पद्धती

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026