• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्हयाची उकल, 12 तासाच्या आत

Yes News Marathi by Yes News Marathi
March 3, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्हयाची उकल, 12 तासाच्या आत
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हददीतील मौजे मुळेगाव ता.दक्षिण सोलापूर येथे दि. 03/03/2021 रोजी सकाळी 08/00 वा च्या दरम्यान सुरेष बबन गायकवाड वय 26 वर्शे रा. भिमनगर, मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर येथे युवकाचा खुन झाला त्याबाबत अज्ञात आरोपी विरूध्द पोलीस ठाणेस भादंवि कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर याचे मार्गदर्षनाखाली सदर गुन्हयाचा तपास सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप हे करीत आहेत. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा षोध घेण्याकरिता सोलापूर तालुका पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार याचे विषेश पथक गठीत करण्यात आले होते. तसेच गुन्हयाच्या घटनास्थळी डाॅग स्काॅड व फाॅरेन्सिक व्हाॅनचे पाचरन करण्यात आले होते.

गुन्हयाच्या तपासादरम्यान गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त झाली की, गुन्हयातील मयत सुरेष गायकवाड याचे व गावातील एका इसमाचे वाद झाले होते. त्यावरून सदर इसमाचा षोध घेवून त्याच्याकडे कैषल्याने विचारपुस केली असता, मयत सुरेष गायकवाड यास मुळेगाव ते बिसमील्ला नगर असे चालत घेवून गेले तेथुन मौजे मुळेगाव ता. दक्षिण सोलापूर येथील रामचंद्र बिराजदार यांच्या षेतामध्ये गेल्यानंतर मागील भांडणाचा राग मनामध्ये धरून मयताच्या डोके दगडावर आपटुन खुन करून षेतातुन व झाडा झुडपातुन पसार झाला होता, सदर आरोपीस गुन्हयाचे तपासाच्या अनुशंगाने ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुहास जगताप हे करीत आहेत. 

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे अपर यांचे मार्गदर्षनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर  प्रभाकर षिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुहास जगताप, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस ठाणे, सपोनि नेताजी बंडगर, मसपोनि माधुरी तावरे, सपोफौ गायकवाड, सपोफौ नासिर षेख, पोहेकाॅ/ सुनिल बनसोडे, पोहेकाॅ/फयाज बागवान, पोना/अनिस षेख पोकाॅ षषि कोळेकर, पोकाॅ बिराजदार, पोकाॅ देवा सोलंकर, पोकाॅ अषोक खवतोडे, पोकाॅ षंकर मुजगोंड, पोकाॅ राजु इंगळे, पोकाॅ/रवि हटकिळे ने. सायबर पोलीस येथील यांनी केली  आहे.
Previous Post

विमानसेवा सुरु होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न हवेत – खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Related Posts

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू
इतर घडामोडी

सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू

June 30, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या   -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 30, 2026
आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 30, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026