• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विमानसेवा सुरु होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न हवेत – खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
March 3, 2021
in मुख्य बातमी
0
विमानसेवा सुरु होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न हवेत  – खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी
0
SHARES
0
VIEWS

विमानतळ सल्लागार समितीची बैठक संपन्न

सोलापूर – सोलापूरच्या विकासासाठी विमानसेवा सुरू होणे अत्यावश्यक असून विमानसेवा सुरू करण्यासाठी येणारे अडथळे दूर करण्यासाठी सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्यात. विशेषतः जिल्ह्याच्या विकासासाठी विमानसेवा सुरू होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे सांगून विमानतळ सल्लागार समितीचे चेअरमन, खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी प्रशासनाला सूचना केल्या.

बुधवारी सकाळी विमानतळ सल्लागार समिती, सोलापूर ची बैठक पार पडली. या  बैठकीच्या सुरुवातीला विमानसेवा सुरू होण्यासाठी असणाऱ्या अडचणी, अपूर्ण असलेली कामाची माहिती प्रस्तावनेतून विमानतळ अधिकारी हिमांशू वर्मा यांनी दिली.  विमानतळ व परिसरात असणाऱ्या अडथळ्यांपैकी विद्युत पोल , ड्रेनेज लाईन, विमानतळाच्या जागेवरील असणारी अतिक्रमणे दूर व्हावीत असे हिमांशू वर्मा यांनी सांगितले. त्यानंतर विषयपत्रिकेतील मुद्द्यांवर उपास्थित सदस्यांनी चर्चा केली. 

सोलापूरची विमानसेवा सुरु झाल्यास विकासाला मोठी चालना मिळणार आहे. सोलापुरातील बेरोजगारी, उद्योगधंद्यातील विकास, विशेषतः सोलापूरचा चौफेर विकास होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे सध्या महापालिका प्रशासनाने याबाबत कार्यवाही करावी, असा आदेश विमानतळ सल्लागार समितीचे चेअरमन खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केल्या.

महापालिकेने टेंडर प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता निधी मंजुरीसाठी सभेत विषय ठेवला आहे. परंतु राज्याच्या न्याय व विधी विभागाकडून आमची परवानगी घेतल्याशिवाय चिमणी पाडकाम करू नये असा आदेश आल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

यावेळी उपस्थित निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त वैशाली कडुकर, समितीचे सदस्य डॉ. शिरीष वळसंगकर, प्रकाश हत्ती , महापालिका अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

तोडून नाही, हात जोडून करणार वसूली

Next Post

सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्हयाची उकल, 12 तासाच्या आत

Related Posts

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!
मुख्य बातमी

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

August 31, 2026
मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’
मुख्य बातमी

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

August 30, 2026
कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!
मुख्य बातमी

कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!

August 29, 2026
गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य
मुख्य बातमी

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !
मुख्य बातमी

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!
मुख्य बातमी

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
Next Post
सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्हयाची उकल, 12 तासाच्या आत

सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्हयाची उकल, 12 तासाच्या आत

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026