No Result
View All Result
- 1) सुधीर मुनगंटीवारांच्या भाषणांनी चंद्रकांतदादांना आणि फडणवीसांना भिती वाटतीय.. आमचं कसं होणार, अशी त्यांच्या मनात भावना आहे. कला जिवंत असली पाहिजे… तिला मरु देऊ नका…
- 2) विरोधकांची चर्चा ऐकून नटसम्राट पाहिल्याचा भास… मी आहे अथ्थेला, मी आहे हॅम्लेट…. असे चित्रपटातील संवाद म्हणत म्हणत मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांची खिल्ली…
- 3) वल्लभाई पटेल यांचं नाव हटवून नरेंद्र मोदींचं नाव त्या स्टेडियमला दिलं आहे. आता त्या स्टेडियमवर भारत प्रत्येक मॅच जिंकणार, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
- 4) मराठी ही छत्रपत्रींती भाषा, अभिजात दर्जा द्या म्हणून आम्ही दिल्ली दरबारी जायचं का? मराठी भाषा काय भिकारी आहे का?, मुख्यमंत्री भडकले
- 5) होय आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर करणारच, पण तुम्ही सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत?, मुख्यमंत्र्यांचा बाजपला सवाल
- 6) महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण लपवलेला नाही वा मृत्यूही नाही, विरोधकांच्या कोरोनावरच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर
- 7) बंद दाराआड देखील आम्ही कधी खोटेपणा केलेला नाही, खोटेपणा करणं आमच्या रक्तात नाही
- 8) कोव्हिड काळात राज्याला मदत करण्याऐवजी दिल्लीला फंडाचं आवाहन केलं, आणि हिशेब आमच्याकडे मागताय?, दिल्लीच्या पीएम केअर फंडाचा हिशेब कोण देणार
- 9) गॅसची हजारी आणि पेट्रोलची शंभरी, इंधन दरवाढीवरुन मुख्यमंत्र्यांचा टोला
- 10) शेतकऱ्याच्या मार्गात खिळे आणि चीन दिसले की पळे…. बांगलादेशी पाकिस्तानी सीमारेषा उघड्या.. शेतकरी आंदोलनाला छावणीचं रुप… शेतकरी काय अतिरेकी आहे काय?
- 11) हमीभाव नाही तर हमखास भाव देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
- 12) माझं आजोळ माझ्यापासून तोडू नका, विदर्भ वेगळा होणार नाही किंबहुना होऊ देणार नाही
- 13) शरजील उस्मानीला अटक केल्याशिवाय राहणार नाही
- 14) कोव्हिड काळ असून देखील महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणलीय
- 15) जिकडे आम्ही कमी पडलो, तिकडे जरुर सूचना करा पण महाराष्ट्राला बदनाम करु नका
No Result
View All Result