• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हळदी कुंकू व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
February 22, 2021
in इतर घडामोडी
0
हळदी कुंकू व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : प्रभाग क्रमांक 24 क च्या कर्तृत्ववान नगरसेविका अश्विनी चव्हाण यांनी प्रभाग क्रं.24 मध्ये हळदी कुंकू या समारंभाचे आयोजन केले होते. तसेच जुळे सोलापूर परिसरातील सामाजिक,राजकीय,वैदयकिय,शैक्षणिक,पत्रकारिता,व कोव्हिडच्या काळात ज्या महिला पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून लोकांची सेवा केली. त्यासर्व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले होते.

या समारंभाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिती टिपरे या होत्या.तसेच प्रमुख अतिथी म्हणून महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती कल्पना कारभारी,नगरसेविका राजश्री बिराजदार,संगीता जाधव,राजश्री कणके,राजश्री चव्हाण व विजापूर रोड पोलीस ठाण्याचे PSI सविता मोरे-पाटील,कॉन्स्टेबल चव्हाण,सोनम चव्हाण,कांचन चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच सत्कार मूर्ती डॉ. अमृता कुमठेकर,प्रार्थना फौंडेशनचे आनु मोहिते,माजी मुख्याध्यापिका अंजली तिवारी,कुमठे केंद्र प्रमुख विजयालक्ष्मी परबतराव,पत्रकार प्रमिला चोरगी,सामाजिक कार्यकर्ते कविता चव्हाण,पोलीस कॉन्स्टेबल इंदिरा चव्हाण व रेश्मा माने,इत्यादी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रस्तावनेतअश्विनी चव्हाण म्हणाल्या यासर्व महिला समाजामध्ये निस्वार्थ भावनेने काम करतात त्यामुळे यांच्या कामाची दखल घेऊन या गुणीजणांचे सत्कार करणे हे आपले कर्तव्य आहे. यासत्कारामुळे यांना प्रेरणा मिळेल व भविष्यात या गुणीजणांकडून अधिक चांगले काम होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सत्काराला उत्तर देताना अंजली तिवारी यांनी कृतज्ञता व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा. प्रीती टिपरे मॅडम यांनी उपस्थित महिलांना आपल्या घरामध्ये मुलगा व मुलगी असा भेदभाव करू नका दोघांनाही समान वागणूक दया. अश्विनी चव्हाण यांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. व सर्व पुरस्कार प्राप्त महिलांना भावी वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विविध मनोरंजनाचे खेळ,फॅशन शो,विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यासर्व खेळामध्ये महिला उत्स्फूर्त सहभाग घेतला. परिसरातील बहुसंख्य महिला याप्रसंगी उपस्थित होत्या. शेवटी आभार संगीता भुईबार यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या यांनी केले.

Previous Post

तब्बल सातवेळा संसदेवर, खा.मोहन डेलकर यांची मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

कृषीअंतर्गत मजुरांनी तत्काळ माहिती सादर करण्याचे आवाहन

Related Posts

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
Next Post
कृषीअंतर्गत मजुरांनी तत्काळ माहिती सादर करण्याचे आवाहन

कृषीअंतर्गत मजुरांनी तत्काळ माहिती सादर करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

लाडक्या भावाला’ पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी : डॉ. ज्योती वाघमारे

लाडक्या भावाला’ पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी : डॉ. ज्योती वाघमारे

August 28, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026