• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील अपघात टाळण्यासाठी आता आयरेड मोबाईल ॲपची मदत होणार….!

Yes News Marathi by Yes News Marathi
February 14, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापुरातील अपघात टाळण्यासाठी आता आयरेड मोबाईल ॲपची मदत होणार….!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : शहर आणि जिल्ह्यातील वाढते अपघात आणि त्या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या पाहता सोलापूर शहर आणि जिल्ह्यात चेन्नई आयटी संस्थेने विकसित केलेले आयरेड हे मोबाईल ॲप लवकरच वापरली जाणार आहे. गेल्या वर्षभरात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील आरटीओ सार्वजनिक बांधकाम विभाग महामार्ग विभाग यांनी नोंदविलेल्या 67 ब्लॅक स्पॉट च्या ठिकाणी अपघात झाले असून त्यामध्ये 175 जणांचा जीव गेला आहे.  त्यामुळे तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यातील दहा शहरात हे आयरेड ॲप मोबाईल  वापरण्यासाठी आणि अपघातावर नियंत्रण करण्यासाठी राज्यातील दहा शहरांचा समावेश केला आहे यामध्ये सोलापूरचा देखील समावेश आहे हे विशेष. नागपूर औरंगाबाद बीड पालघर पुणे नाशिक यवतमाळ अहमदनगर जळगाव आणि सोलापूर शहरात हा पथदर्शी प्रकल्प आरटीओ ,सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या समन्वयातून साकारला जाणार आहे अपघात होताच घटनास्थळी पोहोचणाऱ्या पोलिसांना अपघाताची माहिती या ॲपमध्ये अपलोड करावी लागेल त्यामुळे अपघाताचे दोष वेळीच तीनही विभागांना समजणार असून त्यानंतर या ठिकाणी पुन्हा अपघात होणार नाहीत याबाबत तीनही विभाग काम करणार आहेत .सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला असून अपघात देखील वाढले आहेत यासाठीच या मोबाईलच्या माध्यमातून अपघात टाळण्यासाठी चांगली प्रयत्न होतील अशी आशा आहे.

Previous Post

सोलापूरला सहकार संकुलासाठी प्रयत्नशील सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

Next Post

राज्यपालांसोबत शीतयुध्द नाही तर खुलं वॉर सुरुय : खा.संजय राऊत

Related Posts

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
Next Post
राज्यपालांसोबत शीतयुध्द नाही तर खुलं वॉर सुरुय : खा.संजय राऊत

राज्यपालांसोबत शीतयुध्द नाही तर खुलं वॉर सुरुय : खा.संजय राऊत

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026