• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मोदी चीनला घाबरतात; राहुल गांधींचा हल्लाबोल

by Yes News Marathi
February 12, 2021
in मुख्य बातमी
0
मोदी चीनला घाबरतात; राहुल गांधींचा हल्लाबोल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्लीः कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून दिल्लीतल्या रस्त्यावरचा संघर्ष थेट संसदेत जाऊन पोहोचलाय. संसदेतही कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या विषयावर आपले रोखठोक मत मांडले, त्यामुळेभाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलाय. विशेष म्हणजे राहुल गांधींनी कृषी विधेयकावरून नव्हे, तर चीनच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांना घेरलंय.

काल संरक्षणमंत्री संसदेत बोलले, त्यातील काही गोष्टी स्पष्ट आहेत. आता संरक्षणमंत्र्यांनी येऊन निवेदन दिले. आमची जागा फिंगर 4 वर आहे, परंतु फिंगर 3 वर सरकार का सहमत नाही. पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांनी भारतीय जमीन चीनकडे का दिली?, असा सवालही राहुल गांधींनी उपस्थित केलाय. चिनी सैन्य डेपसांगमधून का मागे हटत नाही हा मुद्दाही राहुल गांधींनी उपस्थित केलाय. देशाच्या पंतप्रधानांनी भारताची पवित्र भूमी चीनच्या स्वाधीन केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनपुढे गुडघे टेकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला घाबरत असल्याची टीकाही राहुल गांधींनी केलीय.

Previous Post

मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद येणार…

Next Post

भ्याड पंतप्रधान : राहुल गांधींचा घणाघात

Next Post
भ्याड पंतप्रधान : राहुल गांधींचा घणाघात

भ्याड पंतप्रधान : राहुल गांधींचा घणाघात

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group