येस न्युज मराठी नेटवर्क । जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2018 मध्ये जवळपास नव्वद लाख लोकांचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. विशेषज्ञांच्या मते मायक्रोवेव पॉपकॉन, मैदा, मद्य सोडा यासारखे पदार्थ ज्यादा प्रमाणात सेवन केल्यास घातक ठरू शकतात असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे .त्याचप्रमाणे बटाट्याचे वेफर्स आणि प्रोसेस केलेले मटण घातक ठरू शकते असेही डब्ल्यूएचओ ने म्हटले आहे.पॉपकॉर्न जर चुलीवर, स्टोव्हवर, जर अथवा गॅस शेगडी वर बनवले असतील तर ते शरीराला घातक नसतात मात्र मायक्रोवेव मध्ये तयार केलेले पॉपकॉन घातक असल्याचे सांगण्यात आले आहे.