येस न्युज मराठी नेटवर्क : पंढरपूर पोलिसांनी दोन लाख 17 हजार किमतीचे 20 मोबाईल कर्नाटकातील शिमोगा व हवेली जिल्ह्यातून जप्त केले आहेत. पंढरपूर येथे दसऱ्या पूर्वी म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी ओंकार सतीश कळसकर यांचा मोबाईल चोरी गेला होता त्यांनी दिलेल्या फिर्यादीत नंतर पोलीस निरीक्षक अरुण पवार आणि उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांनी सदर चा मोबाईल शिमोगा येथे trensing होत असल्याने तपास करून इतरही चोरीचे वीस मोबाईल जप्त केले आहेत.