• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

61 कोटीचा निधी भाजपतील असमन्वयामुळे परत गेला : आनंद चंदनशिवे

Yes News Marathi by Yes News Marathi
July 14, 2021
in मुख्य बातमी
0
61 कोटीचा निधी भाजपतील असमन्वयामुळे परत गेला : आनंद चंदनशिवे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या अंतर्गत असलेल्या असमन्वयामुळे शासनाकडून आलेला एकसष्ट कोटी रुपयांचा निधी परत गेला आहे. असा आरोप आज आनंद चंदनशिवे यांनी पत्रकार परिषदेत केला विशेष म्हणजे पालकमंत्री विजय देशमुख यांच्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही ,तर शहर अध्यक्ष विक्रम देशमुख हे या प्रश्नी पक्षातील नगरसेवकां मधील समन्वय साधण्यात अपयशी ठरले असं म्हटलं आहे. अण्णाभाऊ साठे विकास निधीतून सुरवातीला 50 कोटी रुपये मंजूर झाले होते पण वेळेत महापालिकेत न प्रस्ताव दिला नाही यामुळे हा सर्व निधी इतर नगरपालिका साठी वर्ग झाला. सत्ताधारी भाजपचीच ही बेजबाबदार कृती आहे. असं चंदनशिवे म्हणाले.

मागील वर्षी चा निधी परत गेला यानंतर आम्ही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर आग्रही भूमिका घेतली त्यावेळी त्यांनी या वर्षीचा निधी तातडीने मंजूर केला आहे. हा निधी मिळवण्यासाठी ही सत्ताधाऱ्यांनी तत्परता दाखवायला पाहिजे होती ती दाखवली नाही. नगरोत्थान योजनेचे ही 11 कोटी रुपये वेळेत प्रस्ताव दाखल न झाल्याने परत गेले आहेत, असा दावाही आनंद चंदनशिवे यांनी केला.

सध्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सर्वच पक्षाच्या सदस्यांचा काम करतात. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. जेव्हा उजनीचा प्रश्न ऐरणीवर येईल तेव्हा त्या विषयावर बोलू सध्या त्यांचा शहराच्या विकास कामासाठी निधी देण्याचा मूड आहे आम्ही अधिकाधिक निधी आणणार आहोत.

Previous Post

सोलापूरची कन्या खांडेकर बनल्या गोंदियाच्या जिल्हाधिकारी

Next Post

पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा, 3 दहशतवादी ठार

Related Posts

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
Next Post
पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा, 3 दहशतवादी ठार

पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा, 3 दहशतवादी ठार

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026