• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

31 जानेवारीला सोलापुरात होणार माघवारी भव्य गोल रिंगण सोहळा

Yes News Marathi by Yes News Marathi
January 28, 2020
in मुख्य बातमी
0
31 जानेवारीला सोलापुरात होणार माघवारी भव्य गोल रिंगण सोहळा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : माघवारीनिमित्त सोलापूर शहरातील 43 दिंड्या व परिसरातील इतर मिळून 95 दिंड्यांच्या माध्यमातून यंदा ही माघवारी पालखी प्रस्थान व भव्य गोल रिंगण सोहळा केला जाणार आहे.
॥ पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥ या उक्तीप्रमाणे वारकरी अधिकाराने अतिउच्च असून सुद्धा तो सर्वांबरोबर सामान्याप्रमाणे दिंडीमध्ये पायी चालत पंढरीला जाते. शुक्रवार दि.31/01/2020 रोजी दुपारी 3.00 वा. श्री मार्कंडेय मंदिर लक्ष्मी मार्केट सोलापूर येथे श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीचे पूजन ह.भ.प.लक्ष्मण महाराज चव्हाण, महेश जाधव यांच्या हस्ते व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखीचे पूजन नागनाथ पाटील, सुभाष शिंदे महाराज, सुमंत शेळके यांच्या हस्ते केले जाणार आहे. तसेच श्री मार्कंडेय मुनींची आरती अरूण अवताडे, दगडू डोंगरे, रमेश शिंदे यांच्याकडून केली जाणार आहे. वारकरी प्रथेप्रमाणे नैमितिक भजनानंतर उपस्थित प्रत्येक दिंडीचा सन्मान पद्मशाली ज्ञाती संस्थेतर्ङ्गे केले जाणार आहे. तद्नंतर हा पालखी सोहळा दु.4.30 वा. नॉर्थकोट मैदानावर आल्यानंतर पाऊल ङ्गुगडी वगैरे खेळ खेळले जातील. जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्योतीराम चांगभले, जिल्हा उपाध्यक्ष बंडोपंत कुलकर्णी, शहराध्यक्ष संजय पवार यांच्या मार्गदर्शनाने वारकरी पाऊल घेतले जातील. भव्य दिव्य असे गोल रिंगण, जिल्हा सचिव ह.भ.प.बळीराम जांभळे, कुमार गायकवाड, तानाजी बेलेराव, किसन कापसे यांच्याकडून लावून घेतले जाईल. या मैदानावर महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक शिवानंद पाटील, भाऊसाहेब लामकाने, ह.भ.प.गुरूदास तोडमे गुरूजी यांच्या हस्ते अश्‍वाचे व पालखीचे पूजन होऊन रिंगण सोहळ्यास प्रारंभ होणार आहे.
पाहे पा ध्वजेचे चिरगूट । राया जातन करीता कष्ट ॥ या उक्तीप्रमाणे ध्वजेधारी वारकरी रिंगण सोहळा पुर्ण करतील. त्यानंतर तुळशी वृंदावनधारी महिला व पखवाज वादकांचे रिंगण होऊन विनकरी महाराजांचे रिंगण होईल. शेवटी अश्‍वाचे रिंगण होऊन पालखी श्री महादेव मंदिर, साठे चाळ, सोलापूर येथे समारोपाला निघेल. समारोपाप्रसंगी पालखीची आरती नगरसेवक आनंद चंदनशिवे, हरिभाऊ शिंदे महाराज, प्रताप चव्हाण यांच्या शुभहस्ते होऊन समारोप केला जाणार आहे. या रिंगण सोहळ्यासाठी 1 लाख भाविक उपस्थित राहतील असे नियोजन अखिल भारतीय वारकरी मंडळाकडून करण्यात आले आहे, असे प्रदेशाध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

  या पत्रकार परिषदेला जिल्हा अध्यक्ष ज्योतीराम चांगभले,पालखी सोहळा अध्यक्ष महेश जाधव,जिल्हा सचिव बळीराम जांभळे,शहराध्यक्ष संजय पवार,नागनाथ पाटील,सुमंत शेळके, तानाजी बेलेराव,आदी उपस्थित होते.

Previous Post

राज्यस्तरीय बैठकीत सोलापूरच्या ४२४ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता

Next Post

केंद्र सरकारच्‍या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात -सहसचिव विक्रम सहाय

Related Posts

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक
मुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026
कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
TOP 25 । गोकुळ शुगर ने जनता बँकेचे 37 कोटींचे कर्ज थकविले, कर्जदार आणि जामीनदाराची मालमत्ता जप्त…
मुख्य बातमी

TOP 25 । गोकुळ शुगर ने जनता बँकेचे 37 कोटींचे कर्ज थकविले, कर्जदार आणि जामीनदाराची मालमत्ता जप्त…

June 21, 2026
Next Post
केंद्र सरकारच्‍या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात -सहसचिव विक्रम सहाय

केंद्र सरकारच्‍या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात -सहसचिव विक्रम सहाय

ताज्या बातम्या

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026