• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बांधकाम व्यावसायिकाच्या घरातील भिंतीत २६ कोटींचं घबाड; आयकर विभागाला कॅश नेण्यास लागली ७ वाहने

Yes News Marathi by Yes News Marathi
May 30, 2024
in इतर घडामोडी
0
बांधकाम व्यावसायिकाच्या घरातील भिंतीत २६ कोटींचं घबाड; आयकर विभागाला कॅश नेण्यास लागली ७ वाहने
0
SHARES
1
VIEWS

येस न्यूज नेटवर्क, नाशिक: काही महिन्यांपासून रडारवर असलेल्या नाशिकच्या बिल्डर्सपैकी आणखी एका बिल्डरकडे आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल २६ कोटींची रोकड तसेच सुमारे ९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडल्याने खळबळ उडाली. संबंधित व्यावसायिक हा अनेक व्यावसायिकांचा भागीदार आणि फायनान्सर असल्याने यानिमित्ताने अन्य अनेक बांधकाम व्यावसायिक रडारवर असून, त्यांची चौकशीदेखील होणार आहे.

ज्या दिवशी या बांधकाम व्यावसायिकाच्या घर, कार्यालय आणि सराफा पेढीवर छापा पडला, त्याच दिवशी याच बिल्डर्सशी संबंधित एक बांधकाम व्यावसायिक आणि गंगापूर रोडवरील एका डॉक्टरकडेही आयकर पथकाने चौकशी केली. नाशिक शहरात दोन दिवसांपूर्वी शरणपूर रोडवरील सुराणा ज्वेलर्स, राका कॉलनीतील सुराणा यांचा बंगला आणि त्यांचे महालक्ष्मी बिल्डर्स या फर्मचे कार्यालय अशा एकाच ठिकाणी छापे घातले. छाप्यात सुराणा यांच्या घरात रोकड सापडत होतीच. मात्र, काही अनुभवी आयकर अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी भिंतीची तपासणी केली. फर्निचर तोडताच नोटांच्या राशी असल्याचे आढळले. या बिल्डर्सच्या कर्मचाऱ्यांच्या घरातूनही राेकड जप्त केली. पथकाने लॅपटॉप पेनड्राइव्हसारखे साहित्य जप्त केले.

Previous Post

सोरेगाव मध्ये सहा जूनला होणार चौडेश्वरी व ग्रामदैवत मलकारसिद्ध महाराजांची यात्रा

Next Post

मंद्रूपमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या पुतळात जोडोमार आंदोलन

Related Posts

सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक
इतर घडामोडी

सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक

September 27, 2026
पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन
इतर घडामोडी

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.
इतर घडामोडी

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.
इतर घडामोडी

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
Next Post
मंद्रूपमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या पुतळात जोडोमार आंदोलन

मंद्रूपमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या पुतळात जोडोमार आंदोलन

ताज्या बातम्या

युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालयाची नगरी सज्ज!

युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालयाची नगरी सज्ज!

September 27, 2026
दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

September 27, 2026
उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

September 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026