• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर जिल्ह्यातून 21521 ‘गुरुजी’ देणार ‘टीईटी’..! जिल्हाधिकाऱ्यांच्या या सूचना

by Yes News Marathi
November 5, 2025
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्ह्यातून 21521 ‘गुरुजी’ देणार ‘टीईटी’..! जिल्हाधिकाऱ्यांच्या या सूचना
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्ह्यातील 21,521 शिक्षक येत्या 23 नोव्हेंबर रोजी टीईटी ही परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा एकदम कडक शिस्तीमध्ये आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठक घेतली बैठकीस झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह शिक्षण अधिकारी गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. 21 हजार 521 शिक्षकांची या परीक्षेसाठी नोंद झाली असून 23 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा ते एक आणि दुपारी अडीच ते पाच या वेळेत ही परीक्षा होणार आहे. यासाठी 34 परीक्षा केंद्रे आणि आठ झोन तयार करण्यात आले आहेत. परीक्षा पारदर्शक व्हाव्यात यासाठी सीसीटीव्ही, बायोमेट्रिक तसेच सुरक्षा यंत्रणा परीक्षा केंद्रावर तैनात असणार आहे. ही परीक्षा पास होण्यासाठी कॉपी करणाऱ्या तसेच गैरकारभार करणाऱ्या गुरुजींवर कंट्रोल रूम मधून वॉच ठेवला जाणार असून भरारी पथकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. बऱ्याच वर्षानंतर आता परीक्षेला सामोरे जावे लागत असल्यामुळे अनेक गुरुजींनी विविध क्लासेसमध्ये ट्युशन लावल्या आहेत .

Previous Post

LHP MOTORS तर्फे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

Next Post

कवीतेत जन्म झाला कवीतेत अंत झाला….सोबतीचा करार कार्यक्रमाने तीन दिवसीय गझल महोत्सवाचा समारोप

Next Post
कवीतेत जन्म झाला कवीतेत अंत झाला….सोबतीचा करार कार्यक्रमाने तीन दिवसीय गझल महोत्सवाचा समारोप

कवीतेत जन्म झाला कवीतेत अंत झाला….सोबतीचा करार कार्यक्रमाने तीन दिवसीय गझल महोत्सवाचा समारोप

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In