• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कवीतेत जन्म झाला कवीतेत अंत झाला….सोबतीचा करार कार्यक्रमाने तीन दिवसीय गझल महोत्सवाचा समारोप

Yes News Marathi by Yes News Marathi
November 5, 2025
in इतर घडामोडी
0
कवीतेत जन्म झाला कवीतेत अंत झाला….सोबतीचा करार कार्यक्रमाने तीन दिवसीय गझल महोत्सवाचा समारोप
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर,(प्रतिनिधी)ः– मी एवढेच केले हसलो मनाप्रमाणे, रडलो मनाप्रमाणे, जगलो मनाप्रमाणे, कवितेत जन्म झाला कवीतेत अंत झाला. या व अन्य कविता सादर करीत सोबतीचा करार या कार्यक्रमातून गायक दत्तप्रसाद रानडे आणि कवी वैभव जोशी यांनी तीन दिवसीय गझल महोत्सवाचा समारोप केला.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात तीन दिवशीय गझल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.


सोलापूरचे सुपुत्र कवी वैभव जोशी यांनी आपल्या कविता सादर करताना कवीचे आयुष्य सोपे असते असे सांगून शब्द माझा कबीर झाला. ही कविता त्याच बरोबर प्रेमी युगलांवरील अनेक कविताही त्यांनी सादर केल्या. खरे हसणे कुठे गेले ऋतुचा हात धरूनी आपले फुलणे कुठे गेले जुन्या फोटोत दिसणारे खरे असणे कुठे गेले स्वतःचा वाटणारा चेहरा हा चेहरा नाही अरे या आरशातील कालचे असणे कुठे गेले ही कविता सादर केल्यानंतर रसिक श्रोत्यांनी चांगलीच दाद दिली. तर गायक दत्तप्रसाद रानडे यांनी हसलो मनाप्रमाणे, काय सांगायचे, तू धुक्यासारखी मी उन्हासारखा, आठवण., शेवटी काही, आई, धीरे धीरे, मोजकी उन्हे, गझल एैकून ती म्हणते, त्या क्षणी, शेवटी शेवटी आणि विठ्ठल ही गीते सादर करून सभागृहात महौल तयार केला. या कवी आणि गायकांच्या सोबतीच्या करार या कार्यक्रमासाठी संगित दिग्दर्शन आशिष मुजुमदार यांनी केले तर हार्मोनियमवर निनाद सोलापूरकर, गिटार मिलिंद शेवारे, तबला समीर शिवगार, ढोलक अमोद कुलकर्णी यांनी साथ संगत केली तर या कार्यक्रमाचे निर्माते शैलेश नांदुरकर होते.


प्रारंभी राज्यगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली त्यानंतर ज्येष्ठ मराठी हिंदी कलावंत भारतीताई आचरेकर यांचा रंगभूमी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाचे सहदेव खैरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत वेदपाठक यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे समन्वयक अमोल धाबळे यांनी केले.

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि संचालक विभिषण चवरे यांच्या प्रयत्नातून हा तीन दिवशीय गझल महोत्सव सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला. पहिल्या दिवशी अक्षर अक्षर तुझेच आहे आणि गझल रंग हा कार्यक्रम अपूर्व राजपूत, अविनाश काठवटे, सारंग पांपटवार आणि नैनेश तांबे यांनी सादर केले. तर संगीत संयोजन राग आणि प्रकाश योजना ईशान- गार्गी यांनी केले. दुसर्‍या दिवशी गझल नवाज भीमराव पांचाळे आणि त्यांची कन्या डॉ. भाग्यश्री पांचाळे- गायकवाड यांनी गझल सादर करून रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली आणि या कार्यक्रमाचा समारोप कवी वैभव जोशी आणि गायक दत्तप्रसाद रानडे यांनी केला.

तीनही दिवसामध्ये रसिक श्रोत्यांनी या गझल महोत्सवाला मोठी गर्दी केली होती. या तीन दिवशीय गझल महोत्सवाचे नेटके आयोजन आणि रंगमंचावरील सजावट समन्वयक अमोल धाबळे यांनी केले. या तीन दिवसातील गझल महोत्सवाला सांस्कृतिक विभागाच्या अधिक्षक जानव्ही जानकर, उद्योगपती दत्ताआण्णा सुरवसे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातून 21521 ‘गुरुजी’ देणार ‘टीईटी’..! जिल्हाधिकाऱ्यांच्या या सूचना

Next Post

संगमेश्वरच्या कलाश्रीच्या कलेने रसिक वर्ग मंत्रमुग्ध.

Related Posts

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन
इतर घडामोडी

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

July 5, 2026
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
इतर घडामोडी

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल
इतर घडामोडी

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

July 4, 2026
WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन
इतर घडामोडी

WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन

July 4, 2026
सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
Next Post
संगमेश्वरच्या कलाश्रीच्या कलेने रसिक वर्ग मंत्रमुग्ध.

संगमेश्वरच्या कलाश्रीच्या कलेने रसिक वर्ग मंत्रमुग्ध.

ताज्या बातम्या

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
आषाढी यात्रा सोहळा; पालखी सोहळा, दिंडीधारकांनी प्लॉटसची मागणी नोंदवावी

आषाढी यात्रा सोहळा; पालखी सोहळा, दिंडीधारकांनी प्लॉटसची मागणी नोंदवावी

July 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026