• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यात १९३७ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा, ३८ जणांचा मृत्यू

Yes News Marathi by Yes News Marathi
May 6, 2021
in इतर घडामोडी
0
जिल्ह्यात १९३७ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा, ३८ जणांचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्याचा ६ मे रोजी चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला असून एकाच दिवसात नवीन १९३७ व्यक्तींना कोरोना ची बाधा झाली आहे. २४ तासात तेरा ६७ व्यक्ती कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. या कालावधीत ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. जिल्ह्यातील तालुक्यांची परिस्थिती पाहिली तर पंढरपूर मध्ये ४४२ आणि माळशिरस मध्ये ४०७ नवीन व्यक्तींना कोरोना झाल्यामुळे हे दोन तालुके हॉटस्पॉट ठरले आहेत. सांगोला तालुक्यात २०६, करमाळा तालुक्यात २०४, मांढा तालुक्यात १६६,बार्शी १५१, मंगळवेढा ९० आणि मोहोळ ९८ अशा इतर सहा तालुक्यात देखील कोरोना लागण होणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त आहे. मृतांमध्ये पन्नास वर्षाखालील आठ व्यक्तींचा समावेश असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. जमावबंदी आणि संचार बंदीचा आदेश लागू होऊन वीस दिवस उलटले तरी जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही. अजूनही अकरापैकी आठ तालुक्यात सातत्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांवर प्रचंड ताण आलेला आहे. सर्व ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेड्स पूर्णपणे भरलेले असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. लसीकरण केंद्रांवर होत असलेल्या गर्दीमुळे देखील कोरोनाचा प्रसार वाढीस लागला आहे का ? याचाही विचार जिल्हा प्रशासनाने करण्याची गरज आहे.

Previous Post

सोलापूर शहरात नवीन १८० व्यक्तींना कोरोनाची बाधा, १५ जणांचा मृत्यू

Next Post

पीक कर्जासाठी करा मोबाईलद्वारे ऑनलाईन अर्ज

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
पीक कर्जासाठी करा मोबाईलद्वारे ऑनलाईन अर्ज

पीक कर्जासाठी करा मोबाईलद्वारे ऑनलाईन अर्ज

ताज्या बातम्या

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026